Mansoon Update | 15 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; हवामान विभागाने दिली माहिती

Mansoon Update

Mansoon Update | यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात खूप जास्त पाऊस पडला. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस (Mansoon Update) झाला. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे. यावर्षी पाऊस देखील चांगला पडल्याने अनेक नद्यांमध्ये धरणांमध्ये पाणी साठ्यात देखील वाढ झालेली आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दल त्याचबद्दल धरणांच्या पाणी पातळीबद्दल नेहमीच माहिती देत … Read more

Mansoon Update | महाराष्ट्रातील पावसात पडला खंड; या दिवशी कोसळणार पाऊस

Mansoon Update

Mansoon Update | मान्सून दरवर्षीपेक्षा लवकरच मान्सून महाराष्ट्रमध्ये दाखल झाला. आणि मध्येच त्या पावसामध्ये खंड पडला आहे. त्यामुळे आता नागरिकांना पुन्हा एकदा उन्हाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आता पासू बंद झालेला आहे. आणि आता पाऊस पुन्हा सुरू होण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडतो. त्यामुळे आद्रता निर्माण … Read more

Monsoon Delays | मौसमी वाऱ्याचा वेग मंदावला; महाराष्ट्रात मान्सूनमध्ये पडणार खंड

Monsoon Delays

Monsoon Delays | राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनचा सुरुवात झालेली आहे. अशातच आता मानसूनबाबत भारतीय हवामान खात्याकडून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. हवेच्या दाबाची स्थिती आता अनुकूल नसल्याने मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हवामान खात्याने दिलेले माहितीनुसार 20 जूननंतरच पावसाचा जोर वाढणार … Read more

Mansoon Update: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता!! अखेर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन

Southwest monsoon

Mansoon Update| राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अखेर 6 जूनपासून महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. डॉ. होसाळीकर यांनी एक ट्विट केले आहे ज्यात, नैर्ऋत्य मोसमी पाऊस हा रत्नागिरी, सोलापूर आणि मेडक, यासह भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत … Read more

Mansoon Update: 10 जूनला मुंबईत मान्सून दाखल होणार; यंदा महाराष्ट्रात 106 टक्के अधिक पाऊस बरसणार

Mansoon Update

Mansoon Update| महाराष्ट्रातील लोकांना वाढत्या उकाड्याने हैराण करून सोडले आहे. मात्र आता रेमल वादळामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. ज्यामुळे उन्हाच्या तडक्यापासून लोकांचे सुटका होईल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या, 10 किंवा 11 जूनपासून मुंबईत पाऊस बरसायला सुरुवात होईल. तर 15 जूनपासून मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. यंदा महाराष्ट्रास राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर … Read more

Mansoon Update | ‘या’ दिवशी महाराष्ट्रात होणार मान्सूनचे आगमन; पंजाबराव डख यांनी लावला अंदाज

Mansoon Update

Mansoon update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. परंतु काही ठिकाणी मात्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्राकडे सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून उष्ण वारे येत आहेत. यामुळे राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे आता पाऊस आणि लवकरात लवकर आगमन करावे. अशी शेतकऱ्यांची इच्छा … Read more