पान मसाला-सिगारेट लवकरच होणार महाग, GST Council च्या 41 व्या बैठकीत घेतला जाणार निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वस्तू व सेवा कर (GST-Goods and Service Tax) परिषदेची 41 वी बैठक 27 ऑगस्ट रोजी होऊ शकते. GST Council च्या या बैठकीचा एकमेव अजेंडा कंपन्सेशनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर असेल. याशिवाय बैठकीत नुकसान कंपन्सेशन फंड वाढविण्यासाठी तीन मुख्य सूचनांवर चर्चा होण्याचीही शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्ये जीएसटी कौन्सिलच्या या … Read more

‘या’ कारणांमुळे मार्च 2021 पासून वाढू शकते One Nation One Ration Card ची अंतिम मुदत, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय लोकशाही आघाडी मोदी सरकारच्या वन नेशन, वन रेशन कार्ड या योजनेची अंतिम तारीख मार्च 2021 पासून वाढविली जाऊ शकते. आतापर्यंत 24 राज्यांनी या योजनेत सामील होण्याचे मान्य केले आहे. इतर राज्यांच्या स्थितीबद्दल अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. या योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली-पीडीएसचा (Public Distribution System-PDS) लाभ घेणारे लोक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन … Read more

दूध विकून लाखों रुपये कमवत आहेत ‘या’ महिला, Amul ने जाहीर केली Top 10 महिला उद्योजकांची लिस्‍ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दुधाचा व्यवसाय हा एक मोठा सौदा आहे. गुजरातच्या या महिलांनी हे सिद्ध केले कि दूध विकून त्या लखपती बनल्या. अमूल डेअरीचे (Amul Dairy) अध्यक्ष आर.एस. सोधी यांनी बुधवारी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये अमूलला दूध विक्री करुन लाखो रुपये मिळवणाऱ्या दहा लाखपती ग्रामीण महिला उद्योजकांची यादी जाहीर केली. या सर्व महिला दुग्धशाळा … Read more

आता स्टेशनसह रेल्वेच्या सर्व प्रॉपर्टीवर ‘Third Eye’ ने ठेवणार लक्ष- रेल्वेमंत्री पीयूष गोयल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेच्या मालमत्तेवर आता ‘थर्ड आय’ ने नजर ठेवली जाईल. ही माहिती देताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, रेल्वेच्या मालमत्तेवर नजर ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी निन्जा (Ninja unmanned aerial vehicles) नावाचे ड्रोन खरेदी केले गेले आहेत. मध्यवर्ती रेल्वेच्या मुंबई विभागाने स्टेशन परिसर, ट्रॅक, यार्ड्स आणि वर्कशॉप्स इत्यादी रेल्वे क्षेत्रांच्या संरक्षणासाठी … Read more

खुशखबर ! आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने झाले स्वस्त, भारतात किती घसरण होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती पुन्हा खाली आल्या आहेत. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे परकीय बाजारात सोने खरेदी स्वस्त झाली आहे. बुधवारी सोन्याच्या किंमती प्रति औंस 2000 डॉलरवर आल्या आहेत. यामुळे भारतीय बाजारात देखील बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवरील ऑक्टोबरच्या सोन्याचे वायदे 0.5 टक्क्यांनी घसरून 53,313 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच, चांदीचा … Read more

गडोखच गाठोड निकमाच्या डोक्यावर : रस्त्याच्या बांधकामात कोटी रुपयाला चुना

सातारा प्रतिनीधी | महाबळेश्वर ते धामणेर याचैापदरी हमरस्त्याच्सा कामामध्ये टेंडर व अंदाजपत्रकाच्या नियमावलीला फाटा देत वृक्षतोड करुन तोडलेल्या झाडांच्या पाचपच झाडे लावने बंधनकारक असताना देखील गडोख याठेकेदाराने अभियंता निकम यांना मॅनेज केल्याने महाबळेश्वर धामणेर रस्त्याच्या बांधकामात कोटी रुपायला चुना लावली असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे . महाबळेश्वर ते धामणेर या ३१० कोटी रुपायाच्या रस्ता … Read more

समुद्रामध्ये सापडला दोन वर्षांपूर्वीचा फुल्ल चार्ज असलेला हरवलेला कॅमेरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या आजू बाजूला अश्या अनेक घटना घडतात कि, त्यावर आपला विश्वास सुद्धा बसणार नाही. परंतु घडणारे प्रसंग हे जास्त वास्तविक असतात. आणि सर्वात जास्त आकर्षक असतात. त्यामुळे या घटना अशीच एक घटना तैवान मध्ये घडली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी हरवलेला कॅमेरा समुद्राच्या तळाशी सापडला आहे. काही दिवसांपूर्वी हा कॅमेरा सापडला. पण … Read more

पाठदुखीला इलाज करण्यासाठी हि सात योगासने आहेत महत्वपूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा पाठीच्या तक्रारी सतत सुरु असतात. अनेक महिलांनाच नव्हे तर पुरुषांना सुद्धा पाठीचा त्रास जाणवायला सुरुवात होते. पाठीच्या दुखण्यामुळे अनेक वेळा कोणतेच काम करावेसे वाटत नाही. स्वभाव चिडचिडा होतो. आणेल वेळा साधा पाठीचा त्रास सुद्धा मोठ्या आजाराचे कारण ठरू शकते. आपल्या पाठीच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात. वरच्या दिशेने ताणले जाणे, … Read more

कडू कारल्याचे लाभकारी औषधी गुणधर्म

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कारलं म्हंटल कि अनेकांच्या चेहऱ्याचा रंग व बदलतो. कारण कारलं हे सहसा कोणालाही आवडत नाही लहान मुलं तर कारलं म्हंटल कि दिवसभर जेवणाराही नाहीत. परंतु कोणत्याच अश्या भाज्यांमध्ये कारल्यासारखे सात्वीक गुणधर्म नाहीत. अनेकांना कारल्याचं नाव ऐकताच त्याच्या जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी … Read more