डॉक्टरांचा हलगर्जीपणा! एसीच्या थंडीने गारठून दोन नवजात बालकांचा मृत्यू

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी असलेल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन नवजात बाळांचा एसीच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला आहे. याप्रकारणी पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टरावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. परंतु, या घटनेमुळे बाळांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाने  … Read more

…. म्हणून संकष्टीपेक्षा अंगारकी चतुर्थीला आहे अधिक महत्व

Ganesh Chaturthi 2023

ठेवा संस्कृतीचा |  मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी असे संबोधले जाते. या चतुर्थीचे महत्व संकष्टी चतुर्थीपेक्षा अधिक असते. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. मात्र या चतुर्थीला एवढे महत्व नेमके का आहे. हेच सांगणारी धार्मिक कथा आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेशभक्त असून … Read more

मोबाईलवरून पतीसोबत झाली भांडण; पत्नीने दोन मुलांना घेऊन उचलले टोकाचे पाऊल

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशच्या ललितपूर येथे एका महिलेवर मोबाईलचे वेड जीवावर बेतले आहे. मोबाईलच्या कारणावरून पतीशी वाद झाल्यामुळे एका महिलेने स्वतःला आणि आपल्या दोन मुलांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात महिलेचा आणि मुलीचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा अजूनही मृत्यूची झुंज देत आहे. या घटनेमुळे ललितपुर हादरून गेले आहे. तर या सर्व घटनेचा … Read more

Gold Price Today : सोन्याला उतरली कळा, चांदीचे भाव मात्र गगनाला; जाणून घ्या आजच्या किमती

Gold Price Today

Gold Price Today | आज (शनिवारी) सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. आजच्या सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. मात्र आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस होणे खरेदी करण्यासाठी योग्य असला तरी चांदी खरेदी करण्यासाठी मात्र ग्राहकांना भाव कमी होण्याची वाट बघावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे … Read more

Spicejet ची स्पेशल ऑफर! फक्त 1,515 रुपयांमध्ये करता येणार विमानाने प्रवास

SpiceJet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न बघणाऱ्या व्यक्तींसाठी स्पाइसजेटने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला कमी किमतीत विमानाचा प्रवास करता येणार आहे. स्पाइसजेट कंपनीने आपल्या प्रवाशांना 1,515 रुपयांमध्ये विमानाचा प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. स्पाइसजेटची ही ऑफर 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या स्पेशल ऑफर्सची घोषणा कंपनीनं … Read more

आरोग्याचे कारण सांगून शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्याचा प्रयत्न; नव्या दाव्याने खळबळ

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लवकरच मुख्यमंत्री पद देण्यात येईल याबाबत राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. आता मुख्यमंत्रीपदासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका वक्तव्याने या चर्चेत आगीत तेल ओतायचे काम केले आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोग्याच्या कारणावरून पदावरून बाजूला सरकवत त्या जागी अजित पवार यांना घेण्याचा विचार … Read more

भाजपासह जाण्यात स्वारस्य नाही, पण…; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत अजित पवारांनी भाजपकडून दोन मोठ्या ऑफर्स शरद पवारांना दिल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे, शरद पवार भाजपच्या या ऑफर्स स्वीकारतील का? … Read more

भाजपकडून पवारांना 2 मोठ्या ऑफर; ‘त्या’ भेटीबाबत पृथ्वीबाबांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar Ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता भाजपकडून शरद पवारांना दोन मोठ्या पदांची ऑफर देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवारांना ही ऑफर दिली गेली आहे. शरद पवारांना देण्यात आलेल्या … Read more

MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या 4082 घरांच्या सोडतीचा निकाल आज होणार जाहीर

Mhada Lottery 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर मुंबईतील म्हाडाच्या (MHADA Lottery 2023) घरांच्या सोडतीची तारीख ठरवण्यात आली आहे. आज सोमवारी (14 ऑगस्ट) दुपारी ठीक 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एकूण 4 हजार 82 घरांसाठी सोडत निघेल. तब्बल चार वर्षांनी मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत काढल्याने त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद … Read more

Open AI कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध; 3.6 कोटींचे पॅकेज

AI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Artificial Intellgence (AI) आणि ChatGPT च्या वाढत्या प्रभावामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. परंतु Open AI नेच आपल्या कंपनीत तब्बल 3.6 कोटींच्या वार्षिक पॅकेजची नोकरी देणारी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोडींग, मशीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे त्या व्यक्तीसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. सध्या कंपनी योग्य … Read more