या तारखेला हर्षवर्धन पाटील करणार आपला पक्षांतराचा निर्णय जाहीर

पुणे प्रतिनिधी |  कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाजप प्रवेशाचे वेध लागले असून त्यासाठी त्यांनी काल त्यांच्या कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना भाजप प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर त्यांनी आज आपला निर्णय पूर्ण विचारांती येत्या १० सप्टेंबर पर्यंत जाहीर करतो असे म्हणले … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ : कोथरूडमध्ये भाजप पुन्हा मुसंडी मारणार

पुणे प्रतिनिधी |  पुण्यातील हिंदुत्ववादी पक्षांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा कोथरूड विधानसभा मतदारसंघ १५ वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना देखील हिंदुत्ववादी पक्षांच्याच ताब्यात राहिला. १९८२ पासून आज तागायत या मतदारसंघात काँग्रेस अथवा राष्ट्रवादी आपला उमेदवार निवडून आणू शकली नाही. सध्या भाजपच्या मेधा कुलकर्णी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यांनी पुन्हा भाजपच्या तिकिटावर दावा सांगितला आहे. … Read more

अरे बाप रे ! चोर म्हणून आला आणि नवरदेव बनून गेला

नागपूर प्रतिनिधी | चोरीचे अनेक प्रकार आपण पहिले वाचले आणि अनुभवले देखील असतील मात्र हा प्रकार थोडा अजबच आहे. कारण चोर म्हणून आलेला व्यक्ती चक्क नवरदेव बनून गेला आहे. सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत. नागपूर मधील महाल आयचीत मंदिर भागात आकाश मॉल नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मालक सुमीत अरोरा यांनी ३१ ऑगस्ट रोजी दुकान … Read more

खाकीवर काळा डाग ; २५ हजारांच्या लाचीसह पोलीसांनी सेक्ससाठी केली ३ मुलींची मागणी

नागपूर प्रतिनिधी|  लाची मध्ये महागड्या वस्तू आणि इतर ऐवजांची मागणी आपण ऐकली असेल मात्र नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकांच्या अधिकाऱ्यांनी चक्क २५ हजारांची लाच आणि सेक्ससाठी तीन मुलींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात उघडकीस आला आहे. कॉंग्रेसला धक्के बसत असताना बाळासाहेब थोरातांना मिळाला हा सुखद धक्का स्पा सेंटर चालवणाऱ्या महिलेला या … Read more

कॉंग्रेसला धक्के बसत असताना बाळासाहेब थोरातांना मिळाला हा सुखद धक्का

संगमनेर प्रतिनिधी | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि संगमनेर विधानसभेचे आमदार बाळासाहेब थोरात यांना सुखद धक्का मिळाला आहे. थोरात यांच्या नेतृत्वात सुरु असणाऱ्या सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा सहकार निष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कारखान्याने साखर क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. खाकीवर काळा डाग ; २५ हजारांच्या लाचीसह पोलीसांनी … Read more

शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच छगन भुजबळ यांनी केली मोठी घोषणा

नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असतानाच त्यांनी स्वतः एक महत्वाची घोषणा केली आहे. भुजबळ सध्या त्यांच्या येवला मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तसेच त्यांनी लोकसंपर्क वाढवला असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र त्यांनी राबवले आहे. अशात त्यांनी विधानसभा निववडणुकीच्या दृष्टीने महत्वाची घोषणा केली आहे. विजयसिंह मोहिते पाटील … Read more

भुजबळांना शिवसेनेत येऊ देणार नाही : संजय राऊत

नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. येवला येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही मत मांडलं. राणेंना भाजपमध्ये प्रवेश द्यावा किंवा नाही हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध नाही, असंही त्यांनी … Read more

पक्षांतराबद्दल गोपीचंद पडळकर म्हणतात

सांगली प्रतिनिधी | मागील क्काही दिवसापासऊन गोपीचंद पडळकर हे शेतकरी कामगार पक्षात जाऊन सांगोला विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरु होती. त्यावर त्यांनी आज भाष्य केले आहे. मी वंचितचाच आहे. वंचितमध्येच राहणार. आम्ही वंचित समाजासाठी लढा सुरु केला आहे. तो लढा असाच सुरु ठेवणार आहे. त्याच प्रमाणे प्रकाश आंबेडकरांची साथ कधीच सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर … Read more

अमित शहा यांच्यावर झाली ‘ही’ शस्त्रक्रिया

अहमदाबाद | अहमदाबादमधील वैष्णवी देवी सर्कलजवळील के.डी. रुग्णालयात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शहा यांच्या मानेच्या मागच्या बाजूला असणारी एक गाठ काढण्यात आली असल्याचे परिपत्रक रुग्णालयाने जरी केले आहे. मागील काही दिवसांपासून शाह याना मानेत त्रास जाणवत होता . ‘आज सकाळी नऊच्या सुमारास शहांवर ‘लिपोमा’ची  शस्त्रक्रिया करण्यात आली. … Read more

सेना भाजप युतीवर दोन्ही पक्षात आज पासून चर्चा ; दोन्ही पक्षाकडून हे नेते करणार चर्चा

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला काहीच दिवसांचा अवकाश राहिला असून येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. अशातच युतीच्या चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाकडून दोन दोन नेते पुढे केले गेले आहेत. हे नेते युतीच्या जागा वाटपाबाबत चरचा करणार असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे येत्या काही काळात युतीची सकारात्मक अथवा नकारात्मक फलश्रुती समोर येणार आहे. गणेश … Read more