राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी शरद पवारांबद्दल केले हे विधान

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत जाण्याचा निर्धार केला आहे.आपण शिवसेनेत जाणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. त्याप्रसंगी त्यांनी शरद पवार यांच्यावर भाष्य केले आहे. शिवसेना प्रवेशाचं ठरलं ! सोपलांचा निर्धार ; शिवसेनेत जावून व्हायचे आमदार शरद पवार यांच्या सोबत मी अनेक वर्ष काम केले असल्याने त्यांच्या बद्दल माझ्या … Read more

वंचित आणि एमआयएमच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात आज हैदराबाद येथे (२६ ऑगस्ट) रोजी बैठक होणार आहे . लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते मिळवल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आघाडी विधानसभा निवडणूक लढवत आहे. दलित व मुस्लिम मतांच्या बेरजेवर काही विधानसभा मतदारसंघाचे समीकरण अवलंबून आहे.दरम्यान ‘एमआयएम’ने … Read more

राष्ट्रवादीचा हा माजी प्रदेशाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील गटबाजी, अंतर्गत कलह याचा शुकशुकाट लोकसभा निवडणुकीतच लागला होता. मात्र, आजचे राष्ट्रवादी पक्षाचे चित्र पाहता तो एवढ्या टोकाच्या निर्णयांपर्यत पोहचेल याची कोणाला कल्पनाही केली नसावी. राज्यात कॉंग्रेस पुरती गळाली आहे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा ध्यास घेतला आहे. एकापोठोपाठ एक दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडत आहेत. पक्षातील मोठ्या नेतृत्वाचे … Read more

शिवसेना प्रवेशाचं ठरलं ! सोपलांचा निर्धार ; शिवसेनेत जावून व्हायचे आमदार

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री दिलीप सोपल यांचे राष्ट्रवादीला रामराम घालण्याचे निश्चित झाले असून येत्या काही दिवसातच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना भाजप युतीमध्ये बार्शीची जागा शिवसेनेकडे आहे. तर सोपल यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत भाजपमध्ये आहेत. त्यामुळे दिलीप सोपल शिवसेनेत जाऊन राजेंद्र राऊत यांची कोंडी करण्याची तयारी करत आहेत. दिलीप सोपल यांनी आज … Read more

माझ्या विरोधात ईडीची नोटीस काढून दाखवा ; सुप्रिया सुळेंचे सरकारला ओपन चॅलेंज

सोलापूर प्रतिनिधी |  सरकार सूड बुद्धीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी , सीबीआय आणि अँटी करप्शनच्या कारवाह्या करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील बरेचशे लोक भाजपमध्ये दाखल होत आहेत. एकीकडे ईडीच्या कारवाहीची नेत्यांमध्ये दहशत असतानाच सुप्रिया सुळे यांनी मात्र माझ्या विरोधात ईडीची नोटीस सरकारने काढून दाखवावी असे ओपन चॅलेंज दिले आहे. जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर … Read more

बाबसाहेब आणि संघ प्रमुखांचे विचार सारखेच : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी ‘आरक्षण दिले जावे, मात्र त्याचा आढावा ठराविक कालावधीनंतर घेतला जावा, असे मत मांडले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील अशीच भूमिका मांडली आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलल्यावर दरवेळी अनेकांच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. मात्र या विषयावर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे काय … Read more

शोकाकुल वातावरणात अरुण जेटली यांना दिला अंतिम निरोप ; बोधी घाट येथे झाले अंत्यसंस्कार

नवी दिल्ली |  भाजप नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांचे काल शनिवारी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. विविध आजारांनी ग्रासल्याने त्यांचे शरीर क्षीण झाले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून ९ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्या पार्थिवावर निगम बोधी घाट येथे अंत्यसंस्कार करून अंतिम … Read more

अरुण जेटली यांची राजकीय कारकीर्द

नवी दिल्ली | माणूस बुद्धिमत्तेच्या जोरावर कितीही उच्च पदावर जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अरुण जेटली. अरुण जेटली यांचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे मोठे मागील दीड वर्षांपासून त्यांना विविध आजारांनी गाठल्याने ते त्रस्त होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. अरुण जेटली असे राजकारणी होते की जे आपल्या बुद्धी कौशल्याच्या … Read more

देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा स्थगिती

मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा भाजप नेते अरुण जेटली यांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आली आहे. २६ ऑगस्ट पासून हि यात्रा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भुसावळ येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना संबोधित केले होते. त्यानंतर आता त्यांनी यात्रा स्थगित करणार असल्याचे जाहीर केले. अरुण जेटली यांच्या निधनाची वार्ता समजतात … Read more