पी.चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन न्यायालने नामंजूर करत फेटाळून लावाल आहे. न्यायालयाकडून त्यांना मिळालेला आजवरचा हा सर्वांत मोठा धक्का मानला जातो आहे. ईडी आणि सीबीआयने त्यांना जामीन दिला जाऊ नये म्हणून न्यायालयात बाजू मांडली. तर चिदंबरम यांना प्रसिद्ध वकील मानले जाते तरी देखील त्यांचे विधी कौशल्य त्यांना न्यायालयात … Read more