पंढरपूर : चंद्रभागा नदीवर बांधलेला घाट उद्घाटनाआधी वादाच्या भोवऱ्यात

पंढरपूर प्रतिनिधी | चंद्रभागा नदीच्या पैल तीरावर वारकरी स्नानासाठी घाट बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इस्कोनसंस्थेला २०० मीटरजागा दिली होती. या ठिकाणी १५ कोटी रुपये खर्च करून इस्कोन संस्थेने येथे घाट बांधला आहे. मात्र हा घाट बेकायेदेशीर आहे. यासाठी प्रशासकीय परवानग्या घेतल्या नाहीत असा ठपका सोलापूर जिल्हा प्रशासनाने ठेवला आहे. आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांना स्नान करण्यासाठी कुंडलिक मंदिराजवळ … Read more

वंचितसोबत येऊन राज ठाकरेंनी भाजपला दणका द्यावा

सांगली प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी सोबत राज ठाकरे यांनी येऊन भाजपला दणका द्यावा असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. राजू शेट्टी यांनी मतविभाजन टाळण्यासाठी वंचितने महाआघाडी सोबत गेले पाहिजे असे मत देखील व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांची राजू शेट्टी यांनी त्यांच्या निवासस्थळी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. या … Read more

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना काढणार ‘हि’ यात्रा

मुंबई प्रतिनिधी | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार आहे. हि यात्रा महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात जाणार असून यासाठी शिवसेना तगडे नियोजन आखते आहे. देवेंद्र फडणवीस १ ऑगस्टपासून ‘फिर एक शिवशाही बार सरकार’ या प्रचार यात्रेचा शुभारंभ करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या या यात्रेच्या आयोजनाच्या धरतीवर शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जन … Read more

पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती ; अण्णांची सीबीआय कोर्टात साक्ष

मुंबई प्रतिनिधी | पद्मसिंह पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात मी तत्कालीन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सुध्दा त्यांनी कसलीच दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील यांचे नातेवाईक शरद पवार हे त्यावेळी केंद्रात मंत्री होती अशी खळबळ जनक साक्ष अण्णा हजारे यांनी सीबीआय न्यायालयात मुंबई येथे दिली आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या … Read more

मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. या खटल्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे आणि महाराष्ट्रातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण हे … Read more

नवनीत राणांची खासदारकी जाणार?

अमरावती प्रतिनिधी | शिवसेनेचे जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांना पराभवाची धूळ चारत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत धडक मारली. नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्या धक्कादायक पराभव केल्यानंतर आता आनंदराव अडसूळ यांनी आता नवनीत राणा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तसेच सुनील भालेराव यांनीदेखील राणा यांच्या विरोधात नागपूर खंडपीठत याचिका … Read more

भाजपचा नव्हे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार दानवेंच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

मुंबई प्रतिनिधी | भाजप शिवसेनेची युती झाली असली तरी शिवसेना आणि भाजपमध्ये तसे फारसे आलबेल नसल्याचे चित्र सध्या दिसते आहे. निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच भाजप शिवसेना नवा मुख्यमंत्री कोण होणार. तो आमचाच होणार या चर्चेत व्यस्थ झाली आहे. अशातच रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या एका वक्तव्याचा आज सामन्याच्या अग्रलेखातून खरपूस … Read more

मराठा आरक्षण आंदोलन | आणखी एका आंदोलकाने केली आत्महत्या

Thumbnail 1533108429215

The maratha agitation in Maharashtra for demand of reservation is at high peak. Agitators following the path of suicide. Nandu Borse, a resident of Buldhana district made suicide yesterday.

नांगरे पाटलांनी केले भावनिक आवाहन अन हिंसक जमाव झाला स्तब्ध

Thumbnail 1533036640528 1

Vishwas Nangre Patil, an IPS officer, said maratha agitators that, please stop tge voilence, please listem me as i am your brother. and maratha agitators silenced. The voilence took place at Chakan near pune. Maratha Reservation Agitation is high in all over Maharashtra

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये एका तरुणाची आत्महत्या

Thumbnail 1532952410506

बीड | मराठ्यांना आरक्षण मिळावे या कारणासाठी बीड मध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. अभिजित देशमुख असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे वय ३५ आहे. विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला हा तरुण असून नोकरी नमिळाल्याने त्रस्त होता. त्याने घराजवळ झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्याने जीव देताना एक चिठ्ठी लिहली आहे. त्याने मराठ्याना आरक्षण … Read more