भारतातील सर्वात लांब दृतगती महामार्गाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

thumbnail 15315860054491

लखनऊ | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अझमगड येथे भारतातील सर्वात लांब दृतगती महामार्गाची पायाभरणी केली. ३५४ कि.मी. लांबी असणारा हा महामार्ग लखनऊ ते गाजीपूर असा असणार आहे. पूर्वांचल दृतगती महामार्ग असे या महामार्गाला नाव देण्यात आले आहे. महामार्गामुळे पूर्वेकडील वाहतूक जलद होण्यास मदत होणार आहे. लखनऊ ते गाजीपूर हे अंतर महामार्ग झाल्यानंतर … Read more

लाईव्ह वारी अपडेट्स

thumbnail 1531583393924

पुणे | काटेवाडीतील गोल रिंगण पार पाडून संत तुकाराम महाराजांची पालखी सणसर मुक्कामी पोहोचली आहे तर चांदोबाच्या लिंबाचे उभे रिंगण पार पाडून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरटगावी मुक्कामी पोहोचली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा प्रवास बारामतीतून सुरू झाला. दुपारच्या विसाव्याला काटेवाडीत आलेल्या पालखीचे इथे गोल रिंगण संपन्न झाले. काटेवाडीच्या गोल रिंगणाची विशेष बाब म्हणजे … Read more

सनी लिओनीची “द अनटोल्ड स्टोरी” कायद्याच्या कचाट्यात

thumbnail 1531575908000

मुंबई | पॉर्न स्टार सनी लिओनी ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’ ह्या बायोपिक वेबसिरीज मुळे चर्चेत आली आहे. पॉर्नस्टार ही ओळख पुसण्यासाठी तिने फार प्रयत्न केले आहेत. त्यातील एक प्रयत्न म्हणजे द अनटोल्ड स्टोरी हा आहे. कॉलेज मध्ये शिकत असल्यापासून सनी पॉर्न चित्रपटात काम करत आहे. सुरुवातीला समलिंगी कामुक चित्रपटात काम … Read more

नरेंद्र मोदींची सपा – बसपा युती वर घणाघाती टीका

thumbnail 1531574411939

आजमगड| दोन दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपा – बसपा युतीवर घणाघाती टीका केली आहे. ‘ज्यांना एकमेकांचे तोंड बघू वाटत नव्हते ते आता युती करून भाजपाशी लढू पाहत आहेत’ असे मोदींनी म्हटले आहे. ‘मोदी आपली दुकाने बंद करून टाकेल’ अशी सपा आणि बसपा ला भिती वाटत आहे असेही मोदी यावेळी म्हणाले … Read more

नानार प्रकल्प होणे शक्य नाही – उद्धव ठाकरे

thumbnail 1531574359243

पुणे | सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर आदी जिल्ह्याच्या पक्ष बांधणीसंबधी उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात बैठक घेतली होती. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाणारवर शिवसेनेची भुमिका काय? असा प्रश्न विचारला असता ‘आम्ही नानार कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही’ असे उद्धव ठाकरे यांनी जाहिर केले. ‘शिवसेना कोकणच्या माणसांना मृत्यूच्या जबड्यात लोटणार नाही’ असेही ठाकरे यावेळी म्हणाले. … Read more

विजय मल्ल्या सारखे स्मार्ट बना, मोदींच्या मंत्र्यांचा सल्ला

thumbnail 1531558210792

हैद्राबाद | विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी आसुसले असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील आदिवासी मंत्री जुएल उरांव यांनी मल्ल्याबाबत स्तुतीसुमने उधळली आहेत. हैदराबाद येथील आदिवादींच्या उद्योग सम्मेलनात बोलत असताना ‘मल्ल्या सारखे स्मार्ट बना’ असा सल्ला उरांव यांनी उपस्थितांना दिला आहे. ‘विजय मल्ल्याला बघा तो किती स्मार्ट व्यक्ती आहे. त्याने पहिल्यांदा माहिती मिळवली. नंतर बँका आणि राजकारणी यांना … Read more

राज्यसभेच्या रिक्त जागांवर लागली यांची वर्णी

thumbnail 1531558770050

नवी दिल्ली| राज्यसभेच्या रिक्त चार जागी राष्ट्रपतींनी राकेश सिन्हा, शेतकरी नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ माहापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह यांची वर्णी लावली आहे. कोण आहेत त्या चार व्यक्ती? राकेश सिन्हा हे संघ विचार धारेचे आहेत. तसेच भाजपची आणि आरएसएस ची बाजू माध्यमात समर्थपणे मांडतात. सिन्हा यांचे ‘राजकीय पत्रकारिता’ नावाचे हिंदी भाषेतील पुस्तक विशेष … Read more

सिंहगड घाटात कोसळली दरड, घाट रस्ता राहणार सहा दिवस बंद

thumbnail 1531557957716

पुणे | सिंहगडावर दरड कोसळल्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा घाट रस्ता बंद झाला आहे. आज सकाळी सततच्या पावसामुळे घाट रस्तात दरड कोसळली आहे. त्यामुळे सिंहगडावर जाणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे. सतर्कतेचा मार्ग म्हणून सहा दिवस वाहतूक बंद ठेवून भविष्यात कोसळू शकेल आशा भागांची पहाणी करण्यात येणार आहे. सहा दिवसानंतर रस्ता वाहतुकी साठी खुला करण्यात येणार … Read more

तुकोबांचे आज काटेवाडीत गोल रिंगण, तर माऊलींचे लिंबाबाच्या माळावर उभे रिंगण

thumbnail 1531556575743

बारामती | वारीतील उत्कंटा वाढवणारी बाब म्हणजे रिंगण. गोल रिंगण आणि उभे रिंगण असे रिंगणाचे दोन प्रकार पडतात. दोन्ही रिंगणात घोड्यांच्या वेगवान हालचाली उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. बारामती भागात धनगर समाज मोठया संख्येने असल्याने येथे मेंढरांच्या रिंगणांची परंपरा अनेक वर्षापासून पाळली जाते. आज तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी मुक्कामी येणार आहे. त्यासाठी पालखी मार्गावर काटेवाडीच्या रणावरे … Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अजब कारभार, नापास विद्यार्थ्यांना केली पदवी प्रदान

thumbnail 1531556716003

औरंगाबाद | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अजब कारभाराने शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. मराठवाडा विद्यापीठाने चक्क दोन नापास विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली आहे. तीन अथवा चार वर्षाचे विद्यापीठाचे पदवी शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्या विद्यार्थ्यास पदवी प्रदान करण्यात येते. विद्यार्थी नापास झाल्यास त्यास सर्व विषयात पास झाल्यावरच पदवी करता अर्ज करता येतो. परंतु मराठवाडा विद्यापीठाने … Read more