Gela Madhav Kunikade : ‘… अन् 63चं कोडं उलगडलं’; प्रशांत दामलेंच ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा रंगभूमीवर अवतरणार

Gela Madhav Kunikade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gela Madhav Kunikade) गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेता प्रशांत दामले यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर काही पोस्ट शेअर केल्या जात होत्या. ज्यामध्ये ६३ आकड्याचा वापर केल्याचे दिसत होते. आता हा आकडा नेमका का आणि कशासाठी वापरला जातोय? याचा काहीच कुणाला अंदाज येत नव्हता. अखेर या ६३ आकड्याचे कोडे उलगडले आहे. मराठी रंगभूमीवरील अत्यंत … Read more

Albatya Galbatya : ‘अलबत्या गलबत्या’ रुपेरी पडद्यावर येणार; चिंची चेटकीण ‘3D जादू’ करणार

Albatya Galbatya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Albatya Galbatya) मराठी नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे अत्यंत गाजलेलं बालनाट्य आहे. या नाटकाला लहान मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनी सुद्धा प्रचंड प्रेम दिल आहे. यानंतर आता लवकरच हे बालनाट्य थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर अवतारण्यासाठी सज्ज झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक वरूण नार्वेकर या गाजलेल्या नाटकावरून चित्रपट करण्याचे शिवधनुष्य पेलत आहेत. … Read more

Jar Tar Chi Goshta : ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी पूर्ण होताच प्रेक्षकांना मिळालं सुरेल गिफ्ट; प्रियाच्या आवाजातील गाणं रिलीज

Jar Tar Chi Goshta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jar Tar Chi Goshta) मराठी रंगभूमीवरील ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. प्रत्येकवेळी या नाटकाचा प्रयोग लागला असता नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. नाट्य रसिकांकडून मिळणारं हे प्रेम दिवसागणिक वाढत आहे ही आनंदाची बाब आहे. शिवाय आणखी एक आनंदाची बाब अशी की, हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी … Read more

Vastraharan : अजरामर ‘वस्त्रहरण’ पुन्हा रंगभूमीवर; प्रसिद्ध चेहऱ्यांच्या संचात सादर होणार 5255 वा प्रयोग

Vastraharan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vastraharan) मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक म्हणजे ‘वस्त्रहरण’. गेल्या ४४ वर्षांपासून हे नाटक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या नाटकाचे ५२५४ प्रयोग सादर झाले आणि गाजले. यानंतर आता ४४ वर्ष पूर्ण करून लवकरच या नाटकाचा ५२५५ वा विक्रमी प्रयोग रंगणार आहे. हे मराठी नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झाल्याने नाट्य रसिकांमध्ये उत्साहाचे आणि … Read more