वणी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संजय रेड्डी बोदकुरवार यांना कोण अस्मान दाखवेल?

vani vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लॅक डायमंड, खनिजानं समृद्ध असणारी भूमी म्हणून विदर्भात नावावरुपास आलेला मतदारसंघ म्हणजे वणी… तसं पाहायला गेलं तर काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असणाऱ्या वणीमध्ये मागील दहा वर्षांपासून भाजपच्या संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी वर्चस्वाचं राजकारण केलं. पण लोकसभेला भाजपचं मायनसमध्ये जाणं ते बोदकुलवार यांच्या विषयी असणारी अँटी इनकंबनसी यामुळे काँग्रेसचा यंदा आमदार फिक्स, अशी … Read more

Flight To Ayodhya : देशातील या 8 शहरातून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरु

Flight To Ayodhya

Flight To Ayodhya । उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) उदघाटनांनंतर देशभरातुन लाखो रामभक्त अयोध्येला जात आहेत आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत आहेत. दिवसेंदिवस भक्तांचा आकडा वाढतच चालला असून त्या पार्श्वभूमीवर भाविकांना प्रवास आरामदायी व्हावा यासाठी देशभरातील ८ प्रमुख शहरामधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, … Read more

Union Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या जलद अपडेटसाठी DailyHunt पहा

Union Budget 2024 Dailyhunt

Union Budget 2024 । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी 2024- 2025 या आर्थिक वर्षाचे अंतरिम बजेट सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. देशात लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून नवीन सरकार देशाचा कारभार हातात घेईपर्यंत हे बजेट म्हणजे सरकारसाठी ब्लू प्रिंट मानली जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more

आज 10 ग्रॅम सोन्याचे दर पुन्हा बदलले, आजचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली । या आठवड्याच्या पहिल्या दिवशी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम सोमवारी देशांतर्गत बाजारात दिसून आला आहे. सोन्याखेरीज चांदीचा भावही वाढला. कोरोना व्हायरस आणि मदत पॅकेजबाबत अनिश्चिततेच्या वाढत्या घटनांमध्ये दोन्ही मौल्यवान धातूंच्या … Read more

पुढील वर्षापर्यंत, चीन-ब्राझील-रशिया यासारख्या विकासशील देशांपेक्षा भारतावर जास्त कर्ज असेल -रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, 2021 पर्यंत उभरत्या बाजारात भारतावर कर्जाचा सर्वाधिक भार असू शकेल. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे जीडीपीतील घट कमी होत आहे आणि वित्तीय तूटही वाढत आहे याचा परिणाम उदयोन्मुख बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेवर होईल. कर्ज किती वाढेल ? जीडीपीच्या आकडेवारीनुसार सोमवारी संध्याकाळी … Read more

बार्शीतील पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक … Read more

आइस्क्रीमवर 10 रुपये जास्त घेणे ‘या’ रेस्टॉरंटला पडले महागात, 10 रुपयांसाठी ठोठावण्यात आला 2 लाख रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सेंट्रल मधील शगुन व्हेज रेस्टॉरंटमध्ये 6 वर्षांपूर्वी आईस्क्रीम पॅकेटवर दहा रुपये जास्तीचे आकारणे महागात पडले. जिल्हा फोरमने या रेस्टॉरंटला यासाठी सुमारे 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, फोरमने ग्राहकांना नुकसान भरपाईचे आदेश देखील दिलेले आहेत. फोरमने आपल्या आदेशानुसार असे सांगितले की, 24 वर्षांपासून रेस्टॉरंटला दररोज सुमारे 40 ते 50 … Read more

कोरोनामुळे खाजगी रुग्णालयांना अच्छे दिन! खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंगवर तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग

खाजगीत हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंग… तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग औरंगाबाद प्रतिनिधी | गेल्यापाच महिन्यांपासून अतिश्रमाने थकलेला स्टाफ, रुग्णांची हेळसांड, असुविधांनी घेरलेल्या सरकारी रुग्णालयांकडे पाठ फिरवत कोरोना रुग्ण आता खासगी रुग्णालयांची वाट धरत आहेत. महिनाभरापूर्वी पर्याय नसल्यामुळे घाटी, मेल्ट्रोन अथवा जिल्हा रुग्णालयाची पायरी चढणारे रुग्ण आता खाजगी हॉस्पिटलची दारे ठोठावत आहेत. परिणामी लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या … Read more

मच्छीमारांच्या संस्थेकडून शोषण व पिळवणूकी विरोधात लालसेनेचे परभणीत आंदोलन

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे येलदरी जलाशयावर मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांचे शोषण करणाऱ्या बामणी येथील एका मच्छिमार सहकारी सोसायटीच्या गैरव्यवहाराची चौकशी करुन ठेका रद्द करावा या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीने परभणीतील जिल्हा मत्स्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर २ ऑगस्ट रोजी आंदोलन केलंय. जिंतुर तालुक्यात येलदरी जलाशय असून सदरील जलाशय हजारो हेक्टरवर पसरलेले आहे. या जलाशयात करोडो रुपयांची … Read more