आता पेन्शन फंडाच्या व्यवस्थापकांची फी वाढणार! PFM आणि ग्राहकांना कसा फायदा होईल ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व पेन्शन फंड मॅनेजर्स (PFM) दीर्घ काळापासून असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) वर वार्षिक फी वाढवण्याची मागणी करत आहेत. आता पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट अॅथॉरिटीने (PFRDA) स्पष्टीकरण दिले आहे की नवीन लायसन्स दिल्यानंतर पेन्शन फंड मॅनेजर्सच्या फीमध्ये (Fees Hike) वाढ होऊ शकते. सध्या, पेन्शन फंड मॅनेजर्सना वार्षिक AUM फीपैकी केवळ … Read more