…अन कोल्हापूरकरांनी केला खड्ड्यांचा वाढदिवस साजरा

रस्त्यावर काढलेली पांढरी रांगोळी भोवताली पसरलेल्या फुलांच्या पाकळ्या या सगळ्याकडे पाहून आपल्याला वाटेल कि इथं कुंचही तरी मिरवणूक येणार आहे. पण हि मिरवणूक नसून

प्रलंबित मागण्यांसाठी तलाठ्यांचे बेमुदत आंदोलन; विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी आक्रमक

वारंवार समस्या निदर्शनास आणुन दिल्यानंतरही योग्य तोडगा काढण्यास जाणीवपुर्वक विलंब करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाइलाजाने बेमुदत संप करावा लागत असल्याचे विदर्भ पटवारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पंकजांनी सोडले मौन म्हणाल्या..

१२ डिसेंबर ला होणाऱ्या या मेळाव्यात पंकजा यांनी सर्व समर्थकांना मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपच्या काही नेत्यांवर नाराज आहेत का? आणि तीच खदखद गोपीनाथ गडावर बाहेर पडणार का

शरद पवार सच्च्या मराठा योद्ध्याप्रमाणे लढत आहेत, कोण म्हणतंय असं??

मुंबई | बातमी वाचण्यापूर्वी ही रघुराम राजन यांच्या नावाने काल्पनिक अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तीच्या या भावना आहेत, हे सांगणं गरजेचं…!! रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आणि जागतिक अर्थतज्ञ रघुराम राजन यांचं नाव वापरून एका व्यक्तीने शरद पवारांना मराठा योद्धा असं म्हणत त्यांच्या लढवय्यापणाचं कौतुक केलं आहे. शरद पवार जिंकतील किंवा हारतील पण ते एका सच्चा मराठा योद्ध्याप्रमाणे … Read more

उदयनराजे भाजपमध्ये जाणार नाहीत ; हि असणार त्यांची नवी भूमिका

पुणे प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. उदयनराजे भाजपमध्ये गेल्यास ते लोकसभेचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार होते. मात्र त्यांनी आता युटर्न घेतला असल्याची माहिती समोर येते आहे. युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर होणार शिक्का मोर्तब उदयनराजे यांनी … Read more

धनंजय मुंडे सारख्या वाघाला विधानसभेत पाठवा : अमोल कोल्हे

मुंबई प्रतिनिधी | नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली सत्ताधाऱ्यांनी दिली . याअगोदरच भाजप पक्षाच्या २२ नेत्यांचे घोटाळे मुंडे साहेबांनी समोर आणले.हे करण्यासाठी मर्दाचं काळीज लागतं. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन अशी स्थिती बीडमध्ये आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या वाघाला निवडणूक आणण्याची संधी मिळत आहे ही संधी सोडू नका अशा शब्दात धनंजय मुंडेंना विजयी करण्याचे … Read more

मराठमोळ्या ‘त्रिज्याचा’ विस्तार जगभर पसरतोय

मनोरंजन |एखादा ध्येय वेडा तरून काय करु शकतो याचे उदाहरण पहायचे असेल तर आपल्या महाराष्ट्रातील अक्षय इंडिकर या तरुणाकडे आपण पाहू शकतो. FTII मधून शिक्षण घेतलेल्या अक्षयने सिनेमा क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू पाहतोय. डोह, उदाहरणार्थ नेमाडे अशा यशस्वी प्रयत्ना नंतर त्याने ‘त्रिज्याची’ मोठी झेप घेतली आहे.चीनमधील २२ व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचमध्ये त्रिज्याला … Read more

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची आठवण म्हणून साजरा केला जातो १ मे हा महाराष्ट्र दिन

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | मराठा तितुका मिळवा मिळवावा|महाराष्ट्र धर्म वाढवावा| या समर्थ रामदासांच्या ओळी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने देखील सार्थ करून दाखवल्या आहेत. मराठी माणसाच्या हक्काची मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी मात्र य साठी १०५ लोकांना आपल्या प्राणाची आहुती या कार्यात द्यावी लागली. मराठी भाषिकांचे राज्य व्हावे हि मागणी सर्व प्रथम  ग.त्र्यं. माडखोलकरांनी १९४० मध्ये केली. या आधी १९२० साली नागपूर या ठिकाणी … Read more

ज्याचे या देशावर प्रेम आहे त्याचेच सरकार येणार आहे : उद्धव ठाकरे

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी,  जो या देशाशी इमान राखतो तो आमचा आहे. या देशावर ज्याच प्रेम असेल त्याचं सरकार असेल. देशात एक देश एक कायदा असला पाहिजे.जो  कायदा इथे आहे तोच कायदा काश्मीर मध्ये पण असला पाहिजे असे सांगत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कलम आम्ही काढून टाकू हे सांगितले ते तुम्हाला मान्य आहे का असा सवाल … Read more