Stock Market : जागतिक बाजार अन् परदेशी गुंतवणूकदारांसह ‘हे’ घटक ठरवणार शेअर बाजाराची दिशा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : येत्या आठवड्यात जागतिक कल, आर्थिक डेटाची घोषणा आणि परदेशी गुंतवणूक यासारखे घटक शेअर बाजारावर परिणाम करू शकतात. याच बरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी वाढ आणि कच्च्या तेलाच्या किंमतीवरही शेअर बाजाराचे लक्ष असेल, असे विश्लेषकांनी सांगितले. येत्या आठवड्यात दसरा असल्यामुळे कामकाजाचे दिवसही कमी असतील. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे रिसर्च प्रमुख … Read more