Stock Market : जागतिक बाजार अन् परदेशी गुंतवणूकदारांसह ‘हे’ घटक ठरवणार शेअर बाजाराची दिशा

Stock Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : येत्या आठवड्यात जागतिक कल, आर्थिक डेटाची घोषणा आणि परदेशी गुंतवणूक यासारखे घटक शेअर बाजारावर परिणाम करू शकतात. याच बरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी वाढ आणि कच्च्या तेलाच्या किंमतीवरही शेअर बाजाराचे लक्ष असेल, असे विश्लेषकांनी सांगितले. येत्या आठवड्यात दसरा असल्यामुळे कामकाजाचे दिवसही कमी असतील. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे ​​रिसर्च प्रमुख … Read more

Divi’s Laboratories Limited च्या शेअर्सने गेल्या 19 वर्षांत गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश

Divi’s Laboratories Limited

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारात अशा काही कंपन्या आहेत ज्यामध्ये अवघ्या काही हजारांच्या गुंतवणूकीद्वारे भरपूर नफा मिळतो. अशा कंपन्यांच्या लिस्ट मध्ये Divi’s Laboratories Limited या भारतीय मल्टिनॅशनल फार्मास्युटिकल्स कंपनीचे नाव देखील सामील आहेत. गेल्या दोन दशकात या शेअर्सची आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. हे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स (API) आणि इंटरमीडिएट्सची उत्पादक आहे. गेल्या 19 … Read more

Stock Market मधील ‘या’ सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ

Stock Market 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1,33,746.87 कोटी रुपयांची वाढ झाली. या कालावधीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस या कंपन्यांचा सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सच्या सेन्सेक्स मध्ये 989.81 अंकांनी वा 1.68 टक्क्यांनी वाढ झाली. समीक्षाधीन आठवड्यात TCS च्या मार्केटकॅपमध्ये … Read more

Stock Market : Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

Stock Market 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : गेल्या आठवड्यात Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपध्ये एकत्रितपणे 1,54,477.38 कोटी रुपयांची घसरण झाली. यावेळी इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या आयटी कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. हे जाणून घ्या कि, गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेल्या सेन्सेक्समध्ये 812.28 अंकांनी किंवा 1.36 टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या … Read more

Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ शेअर्सने दिले 30,000 टक्के रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही महिन्यांपासून अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स कंसॉलिडेशन टप्प्यातून जात आहे. गेल्या 5 दिवसांत या शेअर्समध्ये 6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र गेल्या 23 वर्षांत या शेअर्सने सुमारे 13 रुपयांवरून ते 4,000 रुपयांची पातळी गाठली आहे. या दरम्यान त्याने सुमारे 30,000 टक्के रिटर्न दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी … Read more

Share Market : गेले तीन दिवस बाजारामध्ये तेजी का आली ??? तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : आज भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ पाहायला मिळाली. आज सलग तिसऱ्या दिवशी बाजारपेठेत हिरवाई दिसून आली. जागतिक बाजारातील चांगले संकेत आणि डॉलर इंडेक्समधील घसरणीमुळे आज बाजारात तेजीचा कल दिसून आला. त्याचबरोबर सर्व दर्जेदार शेअर्स आकर्षक मुल्यांकनात उपलब्ध झाल्यामुळे बाजारात जोरदार खरेदी झाली. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला. गेल्या … Read more

सेन्सेक्समधील टॉप 10 मधील सात कंपन्यांची मार्केट कॅप 1.14 लाख कोटी रुपयांनी घटली

Stock Market

नवी दिल्ली । सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांची मार्केट कॅप गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,14,201.53 कोटी रुपयांनी घसरली. हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 501.73 अंकांनी किंवा 0.86 टक्क्यांनी घसरला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बजाज फायनान्स, … Read more

टॉप 10 पैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 2.11 लाख कोटी रुपयांची घट

Stock Market Timing

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या सर्वांगीण विक्रीमुळे टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांची मार्केटकॅप 2.11 लाख कोटी रुपयांनी घटली. या काळात एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरला सर्वाधिक फटका बसला. रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव, तेलाच्या वाढत्या किंमती आणि परदेशी गुंतवणूकदारांची प्रचंड विक्री यामुळे सेन्सेक्स आठवड्यात 1,524.71 अंक किंवा 2.72 टक्क्यांनी घसरला. टॉप … Read more

सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांची मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 3.33 लाख कोटी रुपयांनी घटली

Recession

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांच्या मार्केटकॅपमध्ये 3,33,307.62 कोटी रुपयांची मजबूत घसरण नोंदवली गेली. त्याच वेळी, शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीमुळे BSE लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप फेब्रुवारीमध्ये सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप 2,49,97,053.39 कोटी रुपयांवर घसरली. यापूर्वी जुलै 2021 मध्ये,लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप 2,35,49,748.9 कोटी रुपयांच्या नीचांकी पातळीवर … Read more

टॉप 10 पैकी 5 कंपन्यांची मार्केट कॅप 85,712.56 कोटींनी वाढली, TCS ला झाला सर्वाधिक फायदा

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांची मार्केटकॅप 85,712.56 कोटी रुपयांनी वाढली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मार्केट कॅपच्या दृष्टीने सर्वात जास्त वाढला. रिपोर्टींग वीकमध्ये TCS ची मार्केटकॅप 36,694.59 कोटी रुपयांनी वाढून 14,03,716.02 कोटी रुपयांवर पोहोचली तर रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप 32,014.47 कोटी रुपयांच्या वाढीसह 16,39,872.16 कोटी रुपये राहिली. कोणत्या कंपनीला किती … Read more