Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकीची Grand Vitara लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Maruti Suzuki Grand Vitara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुप्रतिक्षित मारुती (Maruti Suzuki Grand Vitara) सुजूकी ग्रँड विटारा अखेर भारतात लॉन्च करण्यात आली आहे. ग्रँड विटारामध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा, झेटा प्लस, अल्फा आणि अल्फा पल्स असे व्हेरिएंट आहेत. ही SUV पेट्रोल आणि हायब्रीड इंजिन दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध असेल. कंपनी ही कार आपल्या नेक्सा शोरूममधून विकणार आहे. चला जाणून घेऊया याला … Read more

Maruti Suzuki कडून गाड्यांवर मिळते आहे 50,000 रुपयांपर्यंत सूट !!!

Maruti Suzuki

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या सणासुदीच्या काळात Maruti Suzuki कडून आपल्या कारवर 50,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत कंपनीकडून Swift, DZire, WagonR आणि S-Presso सारख्या मॉडेल्सच्या खरेदीवर ही ऑफर आणि एक्सचेंज बोनस देण्यात येणार आहे. Celerio वर 49,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Celerio च्या मॅन्युअल वेरिएंटवर 49,000 रुपयांची सूट मिळेल … Read more

मारुती- सुजूकीमध्ये मोठे बदल होणार? अध्यक्षांनी दिले थेट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियामध्ये पुढील काळात काही संघटनात्मक बदल होऊ शकतात. मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी मारुती सुझुकीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत माहिती दिली. सुझुकी मोटर कॉर्पोरेशन या मूळ कंपनीच्या संपूर्ण जागतिक व्यवसायात कंपनीचे योगदान वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर पार पडलेल्या … Read more

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल ‘इतके’ मायलेज

Maruti Suzuki Alto K10 CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन मारुती (Maruti Suzuki Alto K10 CNG) सुझुकी Alto K10 नुकतीच भारतीय बाजारपेठेत रु. 3.99 लाख एक्स-शोरूम, किमतीत लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर कंपनी आता ही कार CNG पॉवरट्रेनसह लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तिच्या ऍव्हरेज मधेही मोठा फरक पडणार असून विक्रीतही अजून वाढ होण्याची शक्यता आहे.  35 किलोमीटर … Read more

Maruti Suzuki Alto K10 : नवी Alto K10 बाजारात घालणार धुमाकूळ; पहा किंमत आणि फीचर्स

Maruti Suzuki Alto K10

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशातील लोकप्रिय (Maruti Suzuki Alto K10) आणि आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपली नवीन अल्टो K10 लॉन्च केली आहे. कंपनीने ही कार नवीन डिझाईन आणि शानदार इंटीरियर्ससह लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार 24.9 kmpl मायलेज देऊ शकते. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या … Read more

Maruti Suzuki Grand Vitara 2022 : मारुती सुझुकीची Grand Vitara लाँच; पहा काय आहे किंमत?

Maruti Suzuki Grand Vitara 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (Maruti Suzuki Grand Vitara 2022) चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत.त्याच पार्श्वभूमीवर भारतातील प्रसिद्ध कार कंपनी मारुती सुझुकीने आपली ग्रँड विटारा भारतात लॉन्च केली आहे. हि SUV Kia Seltos, Hyundai Creta, MG Aster, Tata Harrier सारख्या गाड्यांना तगडी फाईट देईल . चला … Read more

Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!

Maruti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Maruti : कोरोना नंतर जगभरातील बाजार आता खुले झाले आहेत. कोरोना काळात सर्वात जास्त नुकसान हे ऑटो इंडस्ट्रीला सोसावे लागले आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी सलेल्या मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेसाठी काही नवीन गाड्या घेऊन येणार आहे. अलीकडेच कंपनीने भारतात मारुती ब्रेझा लॉन्च केली आहे. यानंतर आता Maruti विटारा … Read more

Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत

Maruti Suzuki Brezza 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कार कंपनी मारुती सुझुकीने गुरुवारी आपली लोकप्रिय गाडी Brezza (Maruti Suzuki Brezza 2022) चे 2022 मॉडेल लॉन्च केले. गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. कारमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आल्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे कंपनीला 8 दिवसात कारसाठी 45000 बुकिंग मिळाले आहेत. मारुती सुजूकीची … Read more

Maruti Vitara Brezza : Tata-Hyundai ला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येणार नवीन SUV

Maruti Vitara Brezza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Maruti Vitara Brezza  : भारतात सर्वाधिक कार विकणाऱ्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचा पहिला क्रमांक आहे. मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) आणि हॅचबॅकच्या विक्रीमध्ये इतर कोणत्याही कंपन्या मारुतीचा हात धरू शकलेल्या नाहीत. मात्र, मारुती सुझुकीला अद्यापही SUV सेगमेंटमध्ये आपली छाप पाडता आलेली नाही. Tata Nexon आणि Hyundai Creta ची SUV सेगमेंटमध्ये घट्ट पकड आहे. … Read more

Best 7 Seater Car : मारुतीच्या Ertigaची किंमत फक्त 2 लाखांपासून सुरू; पहा कुठे आहे ‘ही’ ऑफर

Best 7 Seater Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम MPV पैकी एक आहे. या गाडीच्या 7 सीटर (Best 7 Seater Car) आसन क्षमतेमुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरते. भारतीय बाजारात या कारच्या बेस व्हेरियंटची किंमत ₹8.35 लाख आहे, तर गाडीच्या टॉप व्हेरियंटसाठी ₹12.79 लाखांपर्यंत पोहोचते. पैशांच्या अभावामुळे काही वेळा आपल्याला आपली आवडती गाडी … Read more