Mukhymantri Ladki Bahin Yojana | महिलांना ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये मिळण्यास सुरुवात; चेक करा नाव

Mukhymantri Ladki Bahin Yojana

Mukhymantri Ladki Bahin Yojana | सध्या संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा चालू आहे. महाराष्ट्र सरकारने जुलैपासून ही योजना चालू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना 15000 रुपये दर महिन्याला मिळतात. नुकताच या योजनेचा तिसरा हप्ता सरकारने महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे. अशातच आता दसरा आणि दिवाळी तोंडावर आलेली आहे. आणि हीच … Read more

Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला ब्रेक? कोर्टात याचिका दाखल, मंगळवारी सुनावणी

Mazi Ladki Bahin Yojana petition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोवर्ष गटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत. येत्या १४ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी हे पैसे महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात आनंदाचे … Read more

Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत आणखी 6 बदल; या महिलांनाही पैसे मिळणार

Mazi Ladki Bahin Yojana (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील. माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज … Read more

Mazi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी!! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

Mazi Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलावर्ग अर्ज करत आहेत, मात्र अर्ज करताना महिलांना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी महायुती सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. … Read more

महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर!! सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मोठया घोषणा

Interim Budget

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज म्हणजेच शुक्रवारी शिंदे सरकारने राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाला विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडले. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणेमध्ये महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये, बेरोजगारांना दरमहा 5 हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 33 कोटी रुपयांचा प्रस्ताव … Read more