सोन्याची चमक वाढतेय; गुंतवणुकीची आता योग्य वेळ आहे का?
नवी दिल्ली । अमेरिकेसह जगभरातील वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 49 हजारांवर पोहोचला असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केडिया एडव्हायझरीचे कमोडिटी एक्सपर्ट आणि डायरेक्टर अजय केडिया सांगतात की,”महागाईचा धोका जसजसा वाढेल तसतसा सोन्याच्या किंमतीवरही परिणाम होईल. 49 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचल्यानंतर, … Read more