प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!! 31 मे रोजी कोकण रेल्वेच्या या मार्गावर मेगाब्लॉक राहणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मे महिन्याच्या सुट्ट्या संपत आल्यामुळे गावी गेलेले कोकणकर पुन्हा कामासाठी शहरात परतत आहेत. अशा चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेकडून येत्या 31 मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार आहे. ज्याचा प्रवाशांवर मोठा परिणाम होईल. तसेच, शहरात परतणाऱ्या प्रवाशांचे हाल ही … Read more