Rain Bath : पावसात भिजल्याने सुधारते मानसिक आरोग्य; इतर फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Rain Bath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rain Bath) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पावसाच्या सरी बरसू लागल्या की, मनाला होणारा आनंद काही औरच असतो. त्यामुळे बरेच लोक पावसात ओलेचिंब होईपर्यंत भिजतात. पावसाचे थेंब अंगावर झेलत मनसोक्त भिजायचा आनंद एक अनोखे सुख आहे. लहानपणी पावसात भिजल्यामुळे आजारी पडायला होईल, म्हणून कितीतरी वेळा आईने तुम्हाला … Read more

Mental Stress : मानसिक ताण- तणावामुळे बिघडतंय मॅरीड लाईफ? ‘या’ टिप्सच्या मदतीने होईल सगळं सुरळीत

Mental Stress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Stress) वैवाहिक आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर राईड. जी दोघांनी मिळून एन्जॉय करायची असते. तो घाबरला तर तिने धीर द्यायचा आणि ती घाबरली तर त्याने सांभाळून घ्यायचं. वैवाहिक आयुष्य हे बऱ्याच चढ- उत्तरांनी भरलेले असते. त्यामुळे नवरा बायकोने एकमेकांना सावरून, सांभाळून घ्यायलाच हवं. नाहीतर गाडी चालवताना एखाद चाक निखळलं तर गाडीची जी … Read more

Internet Usage : काय सांगता? मानसिक आरोग्यासाठी INTERNET ठरतं फायदेशीर; संशोधनातून धक्कादायक खुलासा

Internet Usage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Internet Usage) एक अशी वेळ होती जेव्हा जगभरातील माणसाची मूलभूत गरज केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा होती. पण आज अब्जावधी लोकांसाठी मूलभूत गरजांमध्ये इंटरनेटचा समावेश झाला आहे. अनेकांची सकाळ चहा आणि इंटरनेटसोबत होते. बरेच लोक वर्क फ्रॉम करतात. त्यांच्यासाठी तर उत्पन्न सुद्धा इंटरनेटवर आधारलेलं आहे. त्यामुळे एकंदरच काय तर आत्ताच्या घडीला टाईमपास … Read more

Rare Disease : तुम्ही तुमच्या पार्टनरच्या एक्सवर लक्ष ठेवता?? सावधान!! कदाचित तुम्हाला झालाय ‘हा’ गंभीर आजार

Rare Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rare Disease) आजच जग पूर्णपणे डिजिटल झालंय. त्यामुळे जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. कितीही दूर असलो तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज कनेक्ट राहता येत. अगदी जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधणं सोपं होत. त्यामुळे आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. या माध्यामातून ओळखीच्या नव्हे तर अनोळखी लोकांशी देखील … Read more

Scream Therapy : मानसिक शांततेसाठी पकडा किंचाळण्याचा सूर, ताणतणाव राहील चार हात दूर

Scream Therapy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Scream Therapy) आपल्या आसपासची एखादी व्यक्ती सतत जोरजोरात ओरडत असेल, मोठ्याने बोलत असेल किंवा अक्षरशः किंचाळत असेल तर साहजिक आहे एक तर आपल्याला राग येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसाचा वैताग येतो. पण तुम्हाला माहित आहे का? तणाव मुक्त राहण्यासाठी ओरडणे किंवा किंचाळणे अत्यंत फायदेशीर आहे, असं काही तज्ञांनी केलेल्या संशोधनात … Read more

Body Language : तुमची आवडती व्यक्ती असू शकते तुमची जानी दुश्मन; कसे ओळखालं? कोण मित्र कोण शत्रू?

Body Language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Body Language) आपल्या आसपास अनेक माणसांचा वावर असतो. ज्यातील काही माणसं आपल्या मनाच्या अत्यंत जवळ असतात. त्यांच्याशी बोललं की, आपल्याला अगदी मोकळ झाल्यासारखं वाटतं. तर काही लोक आपल्याला अजिबात आवडत नाहीत. म्हणजे त्यांच्याशी बोलणं सोडाच. त्यांच्यासोबत उठणं, बसणंदेखील आपल्याला मान्य नसतं. आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटनांमागे हीच माणसं कारणीभूत असतात, असा आपला एक … Read more

Mental Trauma : देशात कोरोनानंतर ‘इतके’ लोक झाले ‘मेंटल ट्रॉमा’चे शिकार; धक्कादायक आकडा समोर

Mental Trauma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Trauma) कोरोना महामारीचे प्रमाण कमी झाल्याने लोकांनी आता कुठे मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, इतर विषाणू आणि व्हायरसमूळे उदभवणाऱ्या समस्या सुरूच आहेत. अशातच एका धक्कादायक माहितीने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. कोरोना कमी झाला असला तरी त्याचा मानवी जीवनावर पडलेला प्रभाव आहे तसाच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लाँग … Read more

Mental Illness : गर्दीत असूनही एकटं वाटतं? असू शकते गंभीर मानसिक समस्या; वेळीच लक्ष द्या अन्यथा…

Mental Illness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Illness) अनेक लोकांना चार चौघात बोलायची, स्वतःचं मत मांडायची इतकंच काय तर एखाद्याशी संवाद वाढवण्याची देखील भीती वाटते. असे लोक एकलकोंडे आणि स्वतःतच रमणारे असतात. अत्यंत अबोल आणि घाबरट असा या लोकांचा स्वभाव असतो. पण मुळात हा स्वभाव आहे का? तर नाही. ही एक अशी स्थिती आहे जी माणसाला स्वतःतच गुरफटून … Read more

जीवनात आलेल्या अपयशानंतर सुद्धा जोमाने उभे राहणे यालाच यश म्हणतात : शिव खेरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीवनात अनेक वेळा अपयशानंतर ही पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे यालाच यशस्वी होणे असे म्हणू शकतो.जिंकणे आणि हरणे या दोन्ही गोष्टींनी मिळून जीवन बनते. आजच्या मुलांना जिंकण्याबरोबरच हरणे सुद्धा किती महत्वाचे हे समजावून सांगणे काळाची गरजचे आहे,असे विचार प्रसिद्ध लेखक व प्रेरक वक्ता शिव खेरा यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना व्यक्त केले. … Read more

इंस्टाग्राम किशोरवयीन मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करत आहे, आता फेसबुक कर्मचाऱ्यांनीच कंपनीला विरोध करण्यास सुरुवात केली

नवी दिल्ली । इन्स्टाग्राम किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य बिघडवत आहे का? हा प्रश्न आजकाल अमेरिकेतील सर्व लोकांना सतावत आहे. एवढेच नाही तर आता त्याची मालकी असलेल्या फेसबुकला देखील स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधालाही सामोरे जावे लागत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार, डझनभर वर्तमान आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मते, मेसेंजर किड्ससारख्या मुलांच्या प्रोडक्ट रिसर्चवर काम करणाऱ्या तरुण गटामध्ये असंतोष वाढत … Read more