खुशखबर ! पुणे महामंडळासाठी निघाली 6 हजार 294 घरांची लॉटरी ; कधीपर्यंत भरता येणार अर्ज ?

mhada lottery

मुंबई म्हाडाची लॉटरी यापूर्वीच जाहीर झाली असून आता पुणे मंडळासाठी म्हाडाची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. चला जाणून घेऊया … Read more

MHADA Lottery : म्हाडाच्या लॉटरीमध्ये तुमचे नाव नाही ? चिंता सोडा, म्हाडाची आणखी एक सोडत जाहीर होणार

mhada new lottery

MHADA Lottery : पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आपले स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी सर्वसामान्य माणसाला बळ देणारी संस्था म्हणजे म्हाडा. यंदाच्या वर्षी म्हाडा कडून 2030 घरांसाठी लॉटरी निघालेली आहे. याची प्रक्रिया आता सुरू आहे मात्र जर तुमचं यंदाच्या वर्षी यादीत नाव आलं नाही तर चिंता करू नका कारण पुढच्या वर्षी म्हाडाच्यावतीने (MHADA Lottery) पुन्हा एकदा सोडत जाहीर … Read more

काय सांगता ! MHADA देणार ठाण्यात 20 लाखात घर घेण्याची संधी ?

सध्याच्या महागाईच्या काळात हक्काचं घर घ्यायचं म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नाही. शहरांमध्ये तर घरांच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत. अशा स्थितीत आपल्या हक्काचे घर घेणाऱ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था म्हणजे ‘म्हाडा’. म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात निघाली आहे. मात्र लवकरच म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी निघण्याची शक्यता आहे. माध्यमांच्या रिपोर्ट नुसार कोकण मंडळाच्या वतीनं सुमारे 8 हजार … Read more

मुंबई Mhada Lottery संदर्भात आली अपडेट ; पहा किती जणांनी भरले सिक्योरिटी डिपॉजिट ?

mhada mumbai update

प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची उपलब्धता करून … Read more

Cidco Lottery : म्हाडा आणि सिडकोच्या घरांसाठी किती रुपये डिपॉझिट भरावे लागणार?जाणून घ्या

Cidco Lottery : मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपले हक्काचे स्वात:चे घर असावे असे कुणाला वाटणार नाही ? सध्या घरांचे दर हे गगनाला भिडले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात. म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक … Read more

Mhada Lottery : स्वप्नातलं घर पूर्ण होणार ! म्हाडाच्या ‘या’ मंडळाची आज सोडत

Mhada Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांसाठी घर घेणं ही काही साधी गोष्ट राहिली नाही. मात्र सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करते. म्हणूनच म्हाडाच्या लॉटरीसाठी अनेक जण वाट पाहत असतात. म्हाडा मार्फत नवीन घर घेणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर समोर आली आहे. म्हाडाच्या छत्रपती संभाजी नगर मंडळाच्या अक्षरी छत्रपती संभाजी नगर शहर एकूण 1113 … Read more

Pune Mhada Lottery | ‘पुणे म्हाडा’च्या अर्जांसाठी पुन्हा मुदतवाढ, ‘ही’ आहे अंतिम तारीख

Pune Mhada Lottery

Pune Mhada Lottery | पुण्यातील म्हाडा घरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आता ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या पुणे विभागातील 4877 घरांसाठी अर्ज करण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ केलेली आहे. उमेदवारांना 6 जून 2024 पर्यंत या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना … Read more

Mhada Mumbai : मुंबईत 24 लाखांमध्ये मिळणार 1BHK ; म्हाडा करणार घरांची विक्री

mhada mumbai

Mhada Mumbai : सध्याच्या महागाईच्या जमान्यात घरं घेणं म्हणजे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यातही मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरामध्ये घरं घेणे म्हणजे तीनदा विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण सामान्य माणसाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा नेहमीच पुढाकार घेत असते. म्हाडाकडून परवडणाऱ्या किमतींमध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात. जर तुम्ही देखील मुंबईच्या … Read more

Mhada And Cidco Housing Lottery  | आता अनेकांना स्वस्तात मिळणार हक्काचं घर! म्हाडा, सिडकोने घेतला हा मोठा निर्णय

Mhada And Cidco Housing Lottery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Mhada And Cidco Housing Lottery  स्वतःच्या हक्काचे घर असावे असे अनेक लोकांचे स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता म्हाडा आणि सिडको अनेक नागरिकांना मदत करत आहेत. म्हाडाच्या मदतीने अनेक लोकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. स्वतःच्या खिशाला परवडणाऱ्या दरात आणि जास्त कर्ज न घेता सर्वसामान्यांना शहरात किंवा शहराला … Read more

Mhada Lottery : म्हाडाची डोकेदुखी वाढली …! जवळपास 3000 कोटींची 11000 घरं प्रतीक्षेत

Mhada Lottery : मध्यम वर्गीयांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करणारी संस्था म्हणून म्हाडाकडे पहिले जाते. मागच्या अनेक वर्षांपासून कित्याक जणांची हक्काच्या घराची स्वप्नं म्हाडाने पूर्ण केली आहेत. म्हाडाची जाहिरात आल्यानंतर ते अगदी सोडतीपर्यंत घरं घेणाऱ्यांचा (Mhada Lottery) उत्साह ओसंडून वाहतो. मात्र मात्र राज्यातल्या अनेक विभागांमध्ये म्हाडाचंची घरे अद्यापही ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. आता कोकण विभागाचे … Read more