म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची आणखी एक संधी; कोकण मंडळातर्फे मुदतवाढ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्हाडा अनेक लोकांना त्यांच्या स्वतःचे हक्काचे घर घेण्यासाठी मदत करत असते. आता तुमचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. म्हाडा अंतर्गत कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ अंतर्गत 2264 घरांच्या विक्रीसाठी जाहीर केली होती. या म्हाडा अंतर्गत अर्ज करण्याची 24 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख … Read more