MHADA : बेरोजगार अभियंत्यांना मिळणार ‘म्हाडा’ कडून काम ; राज्य गृहनिर्माण खात्याचा निर्णय

MHADA : हातात अभियांत्रिकीची डिग्री आहे पण अद्याप हातात काम नाही असे अनेक तरुण आहेत. मात्र आता अभियंत्यांना नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना म्हाडा (MHADA) कडून कामे दिली जाणार आहेत. हा महत्वपूर्ण निर्णय राज्य गृहनिर्माण खात्याने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना आता म्हाडाचे (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण) 15 … Read more