Mhada Lottery : म्हाडाच्या ‘या’ मंडळाच्या सोडतीत नाव न आलेल्यांसाठी निघणार दुसरी लॉटरी
Mhada Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात घर घेणे म्हणजे मोठे अवघड काम झाले आहे. मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमती कोटींच्या घरात जाऊन पोहचल्या आहेत. अशा स्थितीत घर पाहण्यापासून ते अगदी हप्ता सुरु होण्यापर्यंत मोठ्या जोखमीतून जावे लागते. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना त्यांच्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी म्हाडा सारखी संस्था पुढे येते. म्हणूनच म्हाडाच्या लॉटरीची (Mhada Lottery) … Read more