खुशखबर ! पुणे महामंडळासाठी निघाली 6 हजार 294 घरांची लॉटरी ; कधीपर्यंत भरता येणार अर्ज ?
मुंबई म्हाडाची लॉटरी यापूर्वीच जाहीर झाली असून आता पुणे मंडळासाठी म्हाडाची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. चला जाणून घेऊया … Read more