Poco M5 : Poco M5 भारतात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Poco M5

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनी स्मार्टफोन (Poco M5) निर्माता कंपनी Poco ने आपला नवीन स्मार्टफोन Poco M5 भारतात लॉन्च केला आहे. खूपच कमी किमतीत उपलब्ध असणाऱ्या या मोबाईलचे वैशिष्ट्य कोणत्याही फ्लॅगशिप स्मार्टफोनपेक्षा कमी नाही. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोनचे काही खास वैशिष्ट्ये आणि किंमत… 6.58-इंचाचा डिस्प्ले – पोको (Poco M5) M5 … Read more

Samsung Galaxy A04 : 50 MP कॅमेरा, 5,000mAh च्या बॅटरीसह Sumsung ने लॉन्च केला दमदार मोबाईल

Samsung Galaxy A04

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता (Samsung Galaxy A04) कंपनी सॅमसंगने आपला नवा मोबाइल Galaxy A04 लॉन्च केला आहे. हा मोबाईल म्हणजे मागील वर्षी लॉन्च केलेल्या Galaxy A03 चे पुढचे व्हर्जन आहे. सॅमसंगच्या या मोबाईलला 50 MP कॅमेरा आणि 5,000mAh ची दमदार बॅटरी आहे. चला जाणून घेऊया या मोबाईलचे अन्य फीचर्स आणि किंमत…  6.5-इंचाचा … Read more

Samsung Galaxy Z Fold 4 : Samsung ने लॉन्च केला 2 डिस्प्लेवाला नवा मोबाईल; पहा फीचर्स आणि किंमत

Samsung Galaxy Z Fold 4

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सॅमसंग मोबाईलचे (Samsung Galaxy Z Fold 4) चाहते असलेल्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकताच आपला फ्लॅगशिप Galaxy Z Fold 4 लॉन्च केला आहे.सॅमसंगने आपला हा स्मार्टफोन पूर्वीपेक्षा हलका बनवला असून मोबाईलच्या मल्टीटास्किंगवर विशेष लक्ष दिले आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव मध्ये जाणून घेऊया या मोबाईल बाबतच्या काही खास गोष्टी … … Read more

Mobile phone ची बॅटरी लाईफ कशी वाढवायची ते समजून घ्या

mobile phone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । mobile phone :आजकाल मोबाईल फोन प्रत्येकाच्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे. त्याशिवाय जगणे जवळपास अश्यकच झाले आहे. प्रत्येकजण आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल फोनवरच घालवतो. मोबाईल फोन हे फक्त मनोरंजनाचे साधनच नाही तर त्याचा उपयोग अभ्यास किंवा इतर काही गोष्टींसाठी देखील केला जातो. मात्र अशा परिस्थितीत mobile phone ची बॅटरी … Read more

OnePlus 10T : OnePlusने लॉन्च केला दमदार मोबाइल; फक्त 19 मिनीटांत होणार फुल्ल चार्ज

OnePlus 10T

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने (OnePlus 10T) भारतासह जागतिक बाजारपेठेत आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 10T लॉन्च केला आहे. हा ब्रँडचा सर्वात शक्तिशाली हँडसेट आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि यातील खास फीचर्स.. 6.7-इंच डिस्प्ले-  या मोबाईल मध्ये (OnePlus 10T) 6.7-इंच फुल HD+ रिझोल्यूशन LTPO2 10-बिट … Read more

iQOO 9T : लवकरच लॉन्च होणार iQOO चा दमदार मोबाइल; पहा किंमत आणि फीचर्स

iQOO 9T

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध हँडसेट (iQOO 9T) निर्माता कंपनी iQOO आपला नवा स्मार्टफोन iQOO 9T लवकरच लॉन्च करणार आहे. अनेक वेगवेगळ्या फीचर्स सह हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया iQOO 9T चे फीचर्स आणि किंमत… 6.78-इंचाचा डिस्प्ले- iQOO 9T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट 6.78-इंचाचा फुल-HD+ AMOLED … Read more

Xiaomi 12 Lite 5G : 108MP कॅमेरा असलेला Xiaomi चा ‘हा’ मोबाईल बाजारात घालणार धुमाकूळ; पहा किंमत आणि फीचर्स

Xiaomi 12 Lite 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवनवीन मोबाईल खरेदी (Xiaomi 12 Lite 5G) करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जगातील दुसरी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा नवा मोबाइल Xiaomi 12 Lite 5G लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि यामधील खास फीचर्स याबाबत….  6.55-इंच डिस्प्ले- शाओमी 12 Lite 5G ला 120Hz … Read more

OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

OnePlus 10T

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याच्या जगात स्मार्टफोन ही काळाची गरज असून अनेक भारतीय मोबाईलचे दिवाने आहेत. नवनवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. मोबाईलच्या वाढत्या मागण्यांमुळे कंपन्या सुद्धा सातत्याने नवनवीन मोबाईल फोन लॉन्च करत असतात. त्याच पार्श्वभूमीवर OnePlus 10T हा मोबाईल याच महिन्यात लॉंच होणार आहे. OnePlus 10T भारतात 25 जुलै ते 1 … Read more

Amazon Prime Day Sale 2022 : महागडा मोबाईलही आता स्वस्तात ; जाणून घ्या काय आहेत ऑफर्स

Amazon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amazon Prime Day Sale 2022 : सध्या तरुणाईमध्ये महागड्या मोबाईल फोनची वेगळीच क्रेझ आहे. फोन महाग असला तरी बाकीच्या मोबाईल तुलनेत तो सर्वोत्तम मानला जातो. कोणतीही ऑफर आली तर चाहते खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशांसाठी आता Amazon वर लवकरच Prime Days सेल सुरू होणार असून Amazon ने या सेलच्या तारखांची … Read more

‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!

Android

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Android फोन हॅक केल्याच्या आणि त्यातील डेटा लीक झाल्याच्या अनेक बातम्या दररोज येत असतात. अशातच आता Android फोन यूझर्ससाठी आणखी एक अलर्ट समोर आला आहे. वास्तविक गुगल प्ले स्टोअरवर युझर्सची हेरगिरी करू शकणाऱ्या काही ट्रॅकिंग Apps ची माहिती बाहेर आली आहे. या Apps चा वापर आपल्याला घरातील लहान मुले आणि कुटुंबाच्या … Read more