Viral Video | चालत्या ट्रेनमध्ये 3 सेकंदात मोबाईल झाला चोरी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | आजकाल रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि याच गर्दीचा फायदा घेऊन आजकाल चोरांचा सुळसुळाट सुटलेला आहे. त्यामुळे अनेक लोक देखील लोकलमध्ये प्रवास करताना खूप सांभाळून जात असतात. जेणेकरून त्यांची कुठलीही वस्तू चोरीला जाऊ नये. परंतु आजकाल चोर देखील नवीन नवीन आयडिया शोधून काढत … Read more

Satara News : बायकोनं फोन उचलला नाही म्हणून ‘त्यानं’ उचललं टोकाचं पाऊल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसार म्हंटलं कि नवरा बायकोची भांडणे हि कधी – कधी होतात. भांडणानंतर ती मिटतातही. मात्र, काही किरकोळ कारणावरून मोठं टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटनाही अनेकदा आपण पहिल्या असतील. या घटनेचे तीव्र पडसाद उमटतात आणि होत्याचं नव्हतं होवून बसतं. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी येथे दि. ८ रोजी पहाटे साडेपाच … Read more

Realme च्या ‘या’ Mobile ची विक्री आजपासून सुरू; किंमत आणि फीचर्स पहा

Realme narzo 60 Pro 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या Realme ने Narjo 60 सीरीज नुकतीच लाँच केली आहे. या अंतर्गत कंपनीने Realme Narzo 60 5G आणि realme narzo 60 Pro 5G हे २ मोबाईल लाँच केले होते. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या सीरीजवर काम करत होती. इतकेच नाही तर नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात असलेले अनेक … Read more

Redmi Note 12 5G झाला स्वस्त!!! ऑफर्स पाहून तुम्हालाही पडेल भुरळ..

Redmi Note 12 5G

Redmi Note 12 5G । रेडमी कंपनी बजेटमध्ये उत्तम स्मार्टफोन्स देण्यासाठी खुप प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. रेडमी नोट 12 5 जी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. हा स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. म्हणूनच हा फोन घेण्यास तुम्हाला खिशाला जास्त ताण द्यावा लागणार … Read more

Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन

Recharge Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plans : आयपीएलचा 2023 चा हंगाम आता सुरू झाला आहे. जगभरातील लोकं याचा पुरेपूर आनंद घेतात. मात्र जर ग्राहक फोनवरून आयपीएलचे सामने पाहत असतील तर साहजिकच त्यासाठी जास्त डेटा वापरला जाईल. अशा परिस्थितीत असे ग्राहक आहेत जे जास्तीत जास्त डेटा उपलब्ध असणाऱ्या प्लॅनचा शोध घेत आहेत. मात्र हे लक्षात घ्या … Read more

बनवायची आहे आपल्या नावाची Ringtone, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Ringtone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही वर्षांपूर्वी लोकांमध्ये आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या Ringtone ठेवण्याची क्रेझ होती. मात्र, अजूनही बहुतेक लोकं काही दिवसांच्या अंतराने आपली रिंगटोन बदलत असल्याचे पहायला मिळते. अनेकदा प्रवास करताना आपल्याला अशा काही रिंगटोन ऐकायला मिळतात, जे ऐकून त्या आपल्यालाही ठेवाव्याशा वाटतात. काही रिंगटोनमध्ये तर एखाद्याचे नावही ऐकायला मिळते. मात्र अशी नावाची रिंगटोन ऐकल्यावर ती … Read more

येत्या 24 तासांत BSNL चे सिम बंद होणार ??? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील अनेक अनेक रिपोर्ट्समध्ये सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL विकणार असल्याचा दावा केला जातो आहे. यासोबतच अनेकांना बीएसएनएलचे सिमकार्ड बंद होणार असल्याचे मेसेज देखील येत आहेत. ज्यामध्ये येत्या 24 तासांत बीएसएनएलचे सिम कार्ड बंद होतील, असे सांगण्यात येत आहे. यामध्ये TRAI चा हवाला देत सांगण्यात आले की,” यासंदर्भात … Read more

Oppo Festive Offers 2022 अंतर्गत फोन-टॅब अन् इअरबड्सवर मिळवा प्रचंड सूट, सोबत 10 लाख रुपये जिंकण्याची संधी

Oppo Festive Offers 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Oppo Festive Offers 2022 : चीनी मोबाईल कंपनी असलेल्या Oppo कडून ग्राहकांसाठी सर्वात मोठी डील आणण्यात आली आहे. यंदाच्या दिवाळीत ग्राहकांना कंपनीच्या सर्व फोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर अनेक खास ऑफर देण्यात येत आहेत. ओप्पोची ही फेस्टिव्ह ऑफर फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन तसेच ऑफलाइन स्टोअरवरही उपलब्ध आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी कडून ग्राहकांना फोन, … Read more

SOVA Trojan : सावधान !!! जर आपल्या फोनमध्ये आला असेल ‘हा’ व्हायरस तर …

SOVA Trojan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SOVA Trojan : जर आपल्याला कोणत्याही अन-ट्रस्टेड सोर्सवरून ऍप डाउनलोड करण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण नुकतेच एसबीआयकडून एका ट्विट करत लोकांना SOVA ट्रोजन व्हायरसबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या ट्विटमध्ये एसबीआयने म्हटले की,” हा एक असा व्हायरस आहे जो आपल्या फोनमध्ये प्रवेश करून आपल्या मौल्यवान असेट्सवर … Read more

‘या’ ऑनलाईन सेलमध्ये स्वस्तात मिळत आहेत Samsung चे स्मार्टफोन

samsung

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. याकाळात नागरिकांकडून जोरदार खरेदी केली जाते आहे. अशातच Amazon Flipkart सहित विविध प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती दिल्या जात आहेत. या दरम्यान, सॅमसंग इंडियाने Amazon आणि Flipkart वर सुरु असलेल्या सेलच्या पहिल्याच दिवशी 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या 12 लाख Galaxy … Read more