Jio Recharge : फक्त 899 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटी; एकदा केला की 1 वर्ष पहायची गरज नाही

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Jio Recharge रिलायन्स जिओच्या (Jio Recharge) एकापेक्षा एक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्ही एका अश्या स्वस्त प्लॅनच्या शोधात असाल कि जो तुम्हाला अगदी कमी किंमतीत 336 दिवसांची व्हॅलिडिटी देईल. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका Jio प्रीपेड प्लॅन बाबत माहिती देणार आहोत. या Jio प्लॅनची ​​किंमत 900 रुपयांपेक्षा कमी आहे, … Read more

तुमच्या आधारकार्डवर दुसऱ्याच कोणी सिमकार्ड घेतले नाही ना!! अशा प्रकारे घरबसल्या करा चेक

Aadhar Card

नवी दिल्ली । आधारकार्ड हे सध्याच्या काळातील महत्त्वाचे डॉक्‍यूमेंट बनले आहे. ज्याप्रमाणे आधारकार्ड चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे आधारशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे आधारशी संबंधित तुमची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. आता मोबाईल सिमकार्ड घेण्यासाठी आधारचा वापर केला जातो. एखाद्या अनोळखी व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्ड द्वारे मोबाईल … Read more

साताऱ्यात मोबाईलचा हप्ता न भरल्याने तिघांवर चाकू हल्ला

Crime

सातारा | स्वत:च्या नावावर हप्त्याने मोबाईल घेऊन देत त्या मोबाईलचे हप्ते न भरल्याचा राग मनात धरुन वाद झाला. या वादातून तिघांवर चाकूने वार करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सोमवार पेठ, सातारा येथे घडली. याप्रकरणी अनिकेत विश्वास साळुंखे (वय -25, रा. शाहूनगर) याने तक्रार दिली आहे. यानंंतर विराज विनोद साळुंखे (वय- 22, … Read more

देशभरात ब्रॉडबँड ते मोबाईल नेटपर्यंत Airtel च्या सेवा ठप्प

Airtel

नवी दिल्ली । आज सकाळपासून एअरटेल यूजर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एअरटेलची ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा बंद आहेत. सोशल मीडियावर एअरटेल यूजर्सचे म्हणणे आहे की, त्यांना मोबाईल इंटरनेट आणि कॉलिंगमध्ये समस्या येत आहेत. देशभरातील अनेक यूजर्स याबाबत तक्रार करत आहेत. एअरटेल यूजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर याबाबत सातत्याने तक्रार करत आहेत. एअरटेलच्या तक्रारींचा … Read more

एअरटेलच्या ग्राहकांना धक्का, टॅरिफ प्लॅन पुन्हा महागणार !

Airtel

नवी दिल्ली । काही महिन्यांपूर्वी एअरटेलसह जवळपास सर्वच कंपन्यांनी आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. आता एअरटेलने या वर्षी पुन्हा दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. आपला ARPU 200 रुपयांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कंपनीच्या ग्राहकांना धक्का बसला तरी कंपनीच्या मागे हटणार नाही. भारती एअरटेल लिमिटेडने बुधवारी सांगितले की,”तिसर्‍या तिमाहीत टॅरिफ वाढ आणि गुगलने केलेल्या … Read more

फोन हरवला तर लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा रिकामे होऊ शकेल तुमचे बँक खाते

Internet

नवी दिल्ली । स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यामध्ये बँकिंग डिटेल्स पासून मोबाइल वॉलेटपर्यंत सर काही असते. पण जर तुमचा फोन हरवला तर चोर तुमचे बँक खाते आणि मोबाईल वॉलेटमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जर आपला मोबाईल चोरीला गेला असेल तर तुम्ही ताबडतोब काही आवश्यक पावले उचलली पाहिजेत जेणेकरून तुमच्या … Read more

मित्राने दिलेला मोबाइल आईच्या हाती, अन तरुणीने गाठले हर्सूल तलाव !

harsul

  औरंगाबाद – शहरातील 17 वर्षीय मुलीकडे मित्राने दिलेला मोबाइल सापडल्याने मुलीची आई चांगलीच संतापली. आई रागावल्यामुळे नाराज झालेली मुलगी थेट पोहोचली औरंगाबादमधील हर्सूल तलावावर गेली. पण तलावावरील पोलीस आणि दामिनी पथकाला ही मुलगी काही बरं वाईट करण्यासाठीऔरंगाबादमधील  इथे आली असावी, असा संशय आला आणि तो खरा ठरला. पथकाने या मुलीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले … Read more

फायनान्स कंपनीने दिली कारवाईची धमकी; अपमान जिव्हारी लागल्याने तरुणाची आत्महत्या

Sucide

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेला अपमान मनाला लागल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मृत तरुणाने या फायनान्स कंपनीकडून एक महागडा मोबाईल फोन हफ्त्यांवर खरेदी केला होता. त्याच्या कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे मंगळवारी सायंकाळी फायनान्स कंपनीचे काही वसुली कर्मचारी मृताच्या घरी आले व … Read more

लवकर डिस्चार्ज होतेय का मोबाईलची बॅटरी? तर हे करा उपाय; वाढेल बॅटरीचा स्टॅमिना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाइल हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनलेला आहे. वेळोवेळी मोबाइल सोबत असणे आता गरजेचे झाले आहे. यातच जर आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल तर डोक्याला मोठा ताप होऊ शकतो. दिवसाचे नियोजन कोलमडू शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामूळे आपल्या मोबाईलची बॅटरी खूप वेळ चालू शकते. त्यामुळे आपण आपले … Read more

‘सोनम गुप्ता बेवफा है’ यानंतर २० रुपयांच्या नोटेवरील ‘हा’ मेसेज वायरल

20 rs note

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – पूर्वीच्या काळात प्रेमीयुगल कबुतराच्या पायावर प्रेमाची पत्र बांधून एकमेकांना संदेश पाठवत होते. पण आताच्या काळात असे कबुतर पाहायला मिळत नाहीत. आताच्या काळात कोण कसे आपले प्रेम व्यक्त करेल सांगता येत नाही. अशीच एक घटना सातारा येथे घडली आहे.आताच्या जमान्यात लोक निरोप देण्यासाठी माेबाईलचा वापर करतात. एखादा महत्वाचा संदेश द्याचा असेल … Read more