राहुल गांधी पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेल्यावर भाजप पुढाऱ्यांना संताप का यावा; राऊतांचा रोखठोक सवाल

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. तिला नंतर मारून टाकले. राहुल गांधी त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले. तेव्हा भाजपने विचारले, ‘काँग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ बलात्कारांना राजकीय पक्ष निर्माण झाले. हे प्रथमच घडत आहे, अशी टाका करत बलात्कार, महिला अत्याचारास तरी जात, धर्म आणि राजकीय पक्ष नसावेत, अशी अपेक्षा शिवसेना … Read more

तुम्ही राजीनामा द्यावा अशीही जनतेची मागणी ; राष्ट्रवादीचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. संपूर्ण देशवासियांचा इच्छा होती म्हणून राजीव गांधी यांचे नाव हटवून मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी मोदींना टोला लगावला आहे. जनतेची मागणी होती म्हणून नरेंद्र मोदींनी … Read more

राजीव गांधी देशाचे हिरो, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे स्थान हलणार नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतल्यानंतर काँग्रेसकडून मोदींवर निशाणा साधला जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरून नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला … Read more

राजीव गांधींचे नाव हटवून खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव; पंतप्रधान मोदींची घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी हा पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने होता. मोदी म्हणाले की, देशभरातील नागरिकांकडून … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका!! ‘हे’ 15 दिवस धोक्याचे म्हणत मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ऑगस्ट मध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच या महिन्यात अनेक सण वगैरे असल्याने मोदी सरकारकडून देशातील सर्व राज्यांना ऑगस्टमधील १५ दिवस धोक्याचे असून अधिक खबरदारी बाळगण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सावधानतेचा इशारा दिला आहे. पत्रात म्हंटल आहे की, … Read more

सरकार विरोधात विरोधक आक्रमक; संसदेवर ‘सायकल रॅली’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात सर्व विरोधक एकटवले असून दिल्लीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सायकल रॅली काढलेली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५  विरोधी पक्षांची बैठक संपली असून आता सर्व खासदार सायकलवरून संसदेत जात आहेत. पेगासस वरून देखील विरोधक आक्रमक झाले असून पेगाससवर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस कडून केली जात … Read more

केंद्राने भेदभाव न करता मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी- एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला. अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले तर काही ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भेदभाव न करता राज्याला मदत करावी अशी विनंती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा … Read more

अमित शहांनी वेळीच पावले उचलावी अन्यथा…; आसाम- मिझोराम वादावरून शिवसेनेचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आसाम-मिझोराममध्ये सीमावादावरून संघर्ष उफाळून आला. या संघर्षांच्या हिंसक ठिणग्याही उडाल्या. या हिसेंचे पडसाद संसदेतही उमटले. तर दुसरीकडे देशाच्या सीमेलगत असणाऱ्या या दोन्ही राज्यातील वादावर चिंता व्यक्त होऊ लागली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष … Read more

महागाई म्हणजे मोदी सरकारची टॅक्स वसुली; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई झपाट्याने वाढत आहे. एकीकडे कोरोना संकट आले असताना दुसरीकडे महागाईत देखील वाढ होत असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की , सर्वच सामान महाग … Read more

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून 700 कोटींची मदत जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना 700 कोटींची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबत घोषणा केली. संसदेत कृषिमंत्री तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुराबद्दल भाष्य केले. ज्यामध्ये … Read more