म्यूकरमायकोसिसला राष्ट्रीय महामारी घोषित करा; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी म्यूकरमायकोसिस या नव्या रोगाने शिरकाव केला आहे. अशावेळी बाजारात ब्लॅक फंगसच्या औषधांचा पुरेसा साठा नाहीये. त्यामुळे या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. तसेच ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्याची … Read more

लस उपलब्ध नसतानाही केंद्र सरकारने…. ; सिरम चा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्या आल्यानंतर लस तुटवड्याचं संकट उभं आहे. बहुतांश राज्यांतून लस नसल्याची ओरड होत असून, काही राज्यांनी थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून लस खरेदीची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे एक्सिक्युटिव्हा डायरेक्टर सुरेश जाधव यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं. “केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबद्दल … Read more

म्युकरमायकोसिसशी लढायलासुद्धा टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा पंतप्रधान लवकरच करतील; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हातपाय पसरल्यानंतर चिंता वाढली आहे. कोरोनाचा आटोक्यात आणताना मोदी सरकार अपयश आले असून काँग्रेस नेते राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नव्याने आलेल्या म्युकरमायकोसिस रोगाशी लढायला देखील मोदी टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगतील अस राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर … Read more

“लसीकरणासाठी राखून ठेवलेले ते 35 हजार कोटी गेले कुठे?” पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्राला सवाल

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जगभरात सर्व देश मोफत लसीकरण करत असताना … Read more

सोनिया गांधींचे मोदींना पत्र; देशातील ‘त्या’ मुलांना मोफत शिक्षण देण्याची केली मागणी

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून देशातील मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे दोन्ही पालक म्हणजेच आई-वडील कमावले किंवा त्यांच्या घरातील कमावत्या पालकाचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण दिलं जावं ,अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. … Read more

डीएपीच्या दरवाढीला मनमोहनसिंग आणि शरद पवारांचे सरकार जबाबदार; चंद्रकांत पाटलांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डीएपी खतांच्या बाबतीत दरवाढीची समस्या निर्माण होण्यास तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे सरकारच कारणीभूत आहे. असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच मोदींनी आता जुन्या दरातच रासायनिक खते उपलब्ध करून दिली आहेत त्यामुळे आता राज्यातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रामाणिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खते जुन्या दरानेच देणार, खतांवरील अनुदानात तब्बल 140 टक्क्यांनी वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खतांच्या दरवाढीला झालेल्या विरोधापुढे केंद्र सरकारने नमते घेत खतांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढलेल्या असतानाही सरकारनं शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खतं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.केंद्र सरकारने डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खतावरील अंशदानात ५०० रुपयांहून १२०० रुपयांपर्यंत … Read more

संपूर्ण देश एकजूट आहे, किती लोकांना मोदीजी अटक करणार ते बघुयाच ; नवाब मलिक यांचं आव्हान

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे कोरोनाने चिंता वाढवली असताना दुसरीकडे कोरोना लसीवरून राजकारण अजूनही सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा लसीवरून केंद्र सरकार वर हल्लाबोल केला आहे. परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे? असा सवाल नवाब मलिक यांनी भाजपला केला. देशातील लोकांचा … Read more

मोदी आणि पीएम केअर मधील व्हेंटिलेटर दोघेही फेल ; राहुल गांधींनी पुन्हा साधला निशाणा

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातुलनेने अपुरी पडणारी आरोग्य सुविधा याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील समानता दाखवली आहे. PMCares के वेंटिलेटर … Read more

अरे तुमच्यापेक्षा सैतान परवडले ; खतांच्या दरवाढीवरून मिटकरींचा केंद्रावर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी शेतमशागतीची कामे सुरू केली आहेत. पण अशातच खताची दरवाढ ६० टक्के झाली आहे. खताचे बाजारभाव खत कंपन्यांनी भरमसाठ वाढविल्यामुळे शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला आहे. यावरून केंद्रातील मोदी सरकार वर विरोधकांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत हल्लाबोल केला … Read more