आम्हाला नुसती इफ्तारची दावत, तोंडात खजूर? आम्ही काय भिकारी आहोत का?”;ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत लोकसभा व राज्य सभेचे संसदीय अधिवेशन पार पडले. यावेळी एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम आरक्षणावरुन ठाकरे व मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “तुम्ही मते मिळवाल, मुख्यमंत्री बनवणार, पंतप्रधान बनवणार आणि आम्हाला काय मिळणार नुसती इफ्तारची दावत आणि तोंडात खजूर? आरक्षण मात्र, नाही? “आम्ही काय भिकारी आहोत का? असा सवाल … Read more

2024 च्या निवडणुकीत जनता आशीर्वाद देईल; संजय राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घटना दुरुस्ती विधेयकावरूनआता मोदी सरकारवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घटना दुरुस्ती व भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरून भाजपला टोला लगावलेला आहे. त्रस्त झालेली जनता, लोक 2024 च्या निवडणुकीत आशीर्वाद देईल, असे राऊत यांनी म्हंटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आज … Read more

सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारच्या खिशात ; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलन, ‘पेगॅसस’ अशा मुद्द्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल केंद्र सरकारवर निशाणा साधल्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयावरून राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ” सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारच्या खिशात असल्याचे राऊतांनी यावेळी म्हंटले. दिल्ली येथे आज विरोधी पक्षांनी बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी … Read more

देशातील लोकशाही मोडून काढली आहे का?; पेगसिस, शेतकरी प्रश्नावरून राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेगसिस, शेतकरी प्रश्नाबाबत विरोधकांकडून चर्चा करण्याची मागणी केली जात असताना मोदी सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पेगसीस प्रकरणावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधताना राऊत म्हणाले कि, ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राण दिले त्या सध्या देशात लोकशाही धोक्यात आहे. … Read more

व्वा मोदीजी व्वा। खासदार पण गॅस ऐवजी चूल वापरायला लागल्या; रुपाली चाकणकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून वारंवार केल्या जात असलेल्या गॅस दरवाढीने जनता हैराण झाली आहे. या गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आली आहेत. आता भाजपच्या खासदार नवनीत राणा यांच्या एका व्हिडीओवरून पुन्हा राष्ट्रवादीकडून भाजपवर निशाणा साधला गेला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ शेअर करीत मोदी सरकारला … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक पे वाढणार ? मोदी सरकारने काय उत्तर दिले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । महागाई भत्ता (DA) वाढवल्यानंतर केंद्र सरकारने बेसिक पेमध्ये वाढ करण्यास नकार दिला आहे. खरं तर, राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय अर्थ मंत्रालयातील राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की,”केंद्र सरकार अशा कोणत्याही योजनेचा सक्रियपणे विचार करत नाही.” ते असेही म्हणाले की,”केवळ 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित सुधारित वेतन स्ट्रक्चरच्या उद्देशाने … Read more

हा तर लोकशाहीचा खून म्हणावा लागेल; पृथ्वीराज चव्हाण यांची मोदी सरकारवर टीका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पेगॅसिसबाबत केंद्र सरकारवर विरोधकांकडून आरोप केले जात आहे. त्यांच्या तर आता काँग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरनावावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले पाहिजे कि, आम्ही सरकारच्यावतीने हेरगिरी केलेली नाही. मात्र, सरकार तसे स्पष्टपणे सांगत नाही. जर केले असेल तर हा लोकशाहीचा शेवट, … Read more

मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाची अ‍ॅलर्जी ; काँग्रेसची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे इतिहासाच्या पदवीच्या अभ्यासक्रमातून भरत देशावर ज्यांनी आक्रमण केले आहे. त्या मुघलांचा इतिहास येथून पुढे अभ्यासक्रमात सहभागी करायचा नाही. आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर आता राजकीय लोकांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज महत्वाचे ट्विट करीत मोदी … Read more

सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करण्याच काम मोदी सरकार करतंय ; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे मोदी सरकारने निर्माण केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या कृत्रिम महागाईविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. आज सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. पेट्रोल व डिझेलचे … Read more

मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश केला जाणार आहे. यासाठी अगोदर असलेल्या काही नेत्यांना आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागणार आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. … Read more