Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने अवघ्या काही हजारांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आले आहेत. दीर्घ कालावधीमध्ये या कंपन्यांच्या शेअर्सची त्यांना मोठा नफा मिळवून दिला आहे. या लिस्टमध्ये बिस्किटे बनवणाऱ्या ब्रिटानिया कंपनीच्या शेअर्सचेही नाव सामील आहे. ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केली ते आज चांगलेच मालामाल झाले … Read more