आधी खरेदी, मग पेमेंट; गुगल पे आणतयं 3 खास फीचर्स

Google Pay Feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंट केलं जातंय. मोबाईलच्या माध्यमातून एकेमकांना पैसे पाठवणं सोप्प झाल्याने खिशात पैसे घेऊन सहसा कोणी फिरत नाही. ऑनलाईन पेमेंट म्हंटल कि समोर पहिले नाव येत ते म्हणजे गुगल पे … गुगलपे च्या माध्यमातून अगदी काही सेकंदात आपल्याला एकमेकांना पैसे पाठवता येतात, मोबाईल रिचार्ज मारतो येतो तसेच वीजबिल सारखी … Read more

SIP Investment Scheme : फक्त 3000 रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा; पहा काय आहे योजना?

SIP Investment Scheme

SIP Investment Scheme : सध्याच्या या महागाईच्या काळात पैशाची बचत आणि गुंतवणूक करणे अतिशय महत्वाचे आहे. हि गुंतवणूक करत असताना आपला पैसा सुरक्षित कसा राहील आणि आपल्याला जास्तीत जास्त व्याज कसे मिळेल यावर आपला भर असतो. सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय राहिला आहे. म्युच्युअल फंड म्हणून मिळणार रिटर्न हा शेअर बाजारावर जरी … Read more

Flipkart फक्त 10 मिनिटांत वस्तू घरपोच करणार; कंपनीची ग्राहकांसाठी फास्ट सर्व्हिस

Flipkart 10 minute service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ऑनलाईन वस्तू खरेदीचे (Online Shopping) प्रमाण मोठया प्रमाणात वाढलं आहे. बाजारात जाऊन स्वतःचा वेळ खर्च करून आणि महत्वाचे म्हणजे दगदग करून वस्तूंची खरेदी करण्याला अनेकजण कंटाळा करतात. अशावेळी मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन वस्तू विकत घेण्याकडे अनेकांचा कल पाहायला मिळत आहे. ऑनलाईन वस्तूंच्या खरेदीसाठी इ कॉमर्स प्लॅटफॉर्मचा विचार केलयास भारतात Amazon, Flipkart, … Read more

SIP Investment Tips : SIP मध्ये पैशाची गुंतवणूक करताय? त्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

SIP Investment Tips

SIP Investment Tips : सध्याच्या महागाईच्या काळात भविष्यात आपल्याला आर्थिक अडचण भासू नये म्हणून आत्तापासूनच आपण पैशाची ठिकठिकाणी गुंतवणूक करत असतो. कारण म्हातारपणी हाच पैसा आपल्या कामी येणार असतो. गुंतवणुकीसाठी आपण बँक FD, पोस्ट ऑफिस, LIC योजना, सोने खरेदी यांसारख्या अनेक पर्यायांचा वापर करतो. आजकाल शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्येही गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढलं आहे. … Read more

Rule Change From 1 March : 1 मार्चपासून बदलणार हे आर्थिक नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Rule Change From 1 March

Rule Change From 1 March : आज २९ फेब्रुवारी… म्हणजे महिन्याचा अखेरचा दिवस असून उद्या १ मार्च पासून नवा महिना सुरु होईल. नवा महिना सुरु होताच काही आर्थिक बदलांना आपल्याला सामोरे जावं लागत, कारण दर महिन्याच्या सुरुवातीपासून काही नवीन सरकारी नियम लागू होतात. आता 1 मार्चपासून तुमच्या बजेटशी संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्याचा … Read more

खाण्या-पिण्यासाठी नव्हे तर याठिकाणी सर्वाधिक खर्च करतात भारतीय लोक

indians spending

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पैसा कमवणे आणि जगण्यासाठी तो खर्च करणे हे प्रत्येकाच्या आयुष्याचे सर्कल आहे. आपण महिनाभर काम करतो आणि मिळालेल्या पगारातून आपला दैनंदिन खर्च करत असतो. परंतु आपण आपला पैसा कुठे खर्च करतो हे सुद्धा महत्वाचे आहे. राष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या (NSO) अहवालानुसार, भारतातील लोक खाण्या-पिण्यावर कमी खर्च करतात, याउलट पडे, मनोरंजन आणि इतर … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, या दिवशी खात्यावर जमा होणार 2000 रुपये; इथे चेक करा तुमचं नाव

PM Kisan Yojana Installment

PM Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सामना निधी योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख समोर आली आहे. त्यानुसार, येत्या २८ फेब्रुवारीला केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २००० रुपये जमा करेल. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा आणि शेती करत असताना आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ही महत्वाकांक्षी योजना राबवली … Read more

Investment Tips : युवकांनो, पैशाची गुंतवणूक कुठे करावी? फॉलो करा ‘या’ टिप्स

Investment Tips Money

Investment Tips : आजच्या महागाईच्या काळात भविष्याच्या दृष्टीने कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपण महिन्याच्या पगारातून काही पैशाची गुंतवणूक करत असतो. परंतु गुंतवणूक करत असताना ती कुठे करावी आणि आपल्याला त्याबदल्यात किती रिटर्न मिळेल हे जाणून घेणं आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपली गुंतवणूक ही सुरक्षित असावी. अनेकवेळेला पैशांची गुंतवणूक केली जाते, मात्र, … Read more

Online Shopping : महिलांपेक्षा पुरुषांनाच ऑनलाईन शॉपिंगचा नाद; सर्वेक्षणात समोर आली माहिती

Online Shopping

Online Shopping : आजकालच्या तंत्रज्ञानाचा जगात ऑनलाईन शॉपिंगचे फॅड चांगलंच वाढलं आहे. बदलत्या काळानुसार, दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने नवनवीन वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. सामान्यतः लोकांना असे वाटते की महिलांना ऑनलाइन शॉपिंग अधिक आवडते, याबाबतचे अनेक मिम्स आणि जोक्स सुद्धा आपण बघितले असतील. परंतु असं काहीही नाही. कारण एका सर्वेक्षणात … Read more

Home Loan : घरासाठी कर्ज काढण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ गोष्टींची माहिती जाणून घ्या

Home Loan Tips

Home Loan : आपलं हक्काचं असं घर असावं असे कोणाला नाही वाटत? प्रत्येकाचीच तशी इच्छा असते. मात्र पैशाच्या अभावी अनेकजण इच्छा असूनही घर बांधू शकत नाहीत. तर काहीजण कर्ज काढून घर बांधतात. अनेक बँका पतसंस्था वेगवेगळ्या व्याजदरानुसार आणि अटीनुसार गृहकर्ज देत असतात. तुम्ही सुद्धा घर बांधण्यासाठी कर्ज काढण्याच्या तयारीत असाल तर त्यापूर्वी काही गोष्टी लक्षात … Read more