Moong Variety | मूगाच्या ‘या’ सुधारित वाणाने शेतकऱ्यांना मिळेल सर्वाधिक उत्पादन, जाणून घ्या खासियत

Moong Variety

Moong Variety | शेतकरी शेतात अनेक पिके घेत असतात. ज्यामुळे त्यांना फायदा होत असतो. आजकाल अनेक शेतकरी हे शेतात कडधान्य देखील पिकवतात. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. मूग हे कडधान्यांमध्ये सगळ्यात प्रमुख पीक आहे. हे खरीप आणि रवी या दोन्ही हंगामामध्ये लावले जाते. त्यामुळे शेतकरी कोणत्याही हंगामात या मुगाची पेरणी करून चांगली उत्पन्न घेऊ शकतात. … Read more