Moto G64 5G : परवडणाऱ्या किंमतीत Moto ने लाँच केला 5G मोबाईल; 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी अन बरंच काही..

Moto G64 5G LAUNCH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Motorola ने भारतीय बाजारपेठेत एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto G64 5G असे या मोबाईलचे नाव असून सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा परवडेल अशा किमतीत हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलाय. किंमत कमी असली तरी यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत, त्यामुळे खरेदीसाठी मोटोचा हा मोबाईल बेस्ट पर्याय मानला … Read more