Motorola च्या ‘या’ मोबाईल वर मिळतोय बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या लाभ

Motorola Edge 40 Neo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन डे मनवले जात आहेत. यानिमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तीला अनेक भेटवस्तू दिल्या जातात, तुम्ही सुद्धा यंदाच्या व्हॅलेंटाईनला आपल्या आवडत्या व्यक्तीला मोबाईल गिफ्ट म्हणून देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण Flipkart वर सध्या सुरु असंलेल्या मोबाईल बोनान्झा सेलमध्ये अनेक मोबाईल वर बम्पर डिस्काउंट ऑफर करण्यात … Read more