FlipKart सेलमध्ये Motorola चे हे फोन कमी किमतीत उपलब्ध; लगेच घ्या ऑफरचा फायदा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीने त्यांची एक नवीन डील चालू केलेली आहे. फ्लिपकार्डवर आजपासून बिग सेविंग डेस सेल सुरू झालेला आहे. हा सेल येत्या 5 डिसेंबर पर्यंत चालू असणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला काही टॉप कंपन्यांचे चांगले स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे. तुम्हाला स्मार्टफोनवर चांगला डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही … Read more