2019 ची UPSC प्रिलिम देणार्यांसाठी मन कि बात…???
स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 21 | नितिन बऱ्हाटे तुम्ही जर 2019 साठी तयार करीत असाल तर पुढील गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत वेळ – “The real problem is you think you have Time…!” इथुन पुढे फक्त पाचच महिने राहीले आहेत UPSC पुर्व परिक्षेसाठी, वेळ थांबत नाही म्हणुन अभ्यास थांबवु नका. इथुन मागच्या अभ्यासाचा आढावा घ्या आणि वेळेचे … Read more