MS Dhoni Catch : माही है तो मुमकिन है!! धोनीच्या अप्रतिम कॅचने वेधले क्रिकेटविश्वाचे लक्ष्य

MS Dhoni Catch Vs GT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंघ धोनी!! नावातच वजन आहे. देशभरात धोनीचे करोडो चाहते आहेत. धोनीला फक्त बघायचा प्रेक्षक मोठ्या प्रमाणात स्टेडियमवर येतात. सध्या आयपीएल मध्येही चेन्नई सुपर किंग्सच्या प्रत्येक सामन्यात धोनी धोनी चा नारा आपल्याला पाहायला मिळतो. आत्तापर्यंत चेन्नईचे २ सामने झाले असून या दोन्ही सामन्यात धोनी फलंदाजीला आलेला नसला तरी कालच्या गुजरात विरुद्धच्या सामन्यात … Read more