महेंद्रसिंग धोनीला भारतरत्न ने सन्मानित करा ; ‘या’ खासदाराने केली मोदींकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य प्रदेशमधील खासदार आणि पूर्व मंत्री पी. सी शर्मा यांनी धोनीला भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केली होती. धोनीने भारताला बरेच यश मिळवून दिले आहे. त्यामुळे त्याला भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळायला हवा, तो या पुरस्काराचा हकदार आहे, असेही शर्मा यांनी यावेळी म्हटले आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर शर्मा यांनी एक ट्विट केले. … Read more

म्हणून धोनी आणि मी १५ ऑगस्टलाचं घेतली निवृत्ती; सुरेश रैनानं केला खुलासा

चेन्नई । भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आणि टीम इंडियात फिनिशरची चोख कामगीरी बजावणारा सुरेश रैना या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. १५ ऑगस्टला संध्याकाळी दोघांनी एकापाठोपाठ निवृत्तीची घोषणा केली. पहिल्यांदा धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्ती स्विकारत असल्याचं जाहीर केलं. त्यापाठोपाठ सुरेश रैनानेही इन्स्टाग्रामवरुन धोनीला शुभेच्छा देत मी … Read more

#MSD : धोनीसोबतच्या पार्टनरशिपच्या आठवणींनी भावूक होत युवीनं केला व्हिडिओ पोस्ट

नवी दिल्ली । ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनीनं अखेर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी क्रिकेटमधील त्याच्या योगदानासाठी त्याचे आभार मानले. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच … Read more

केदार जाधव झाला भावूक ; म्हणाला धोनीसोबत खेळायला मिळालं हा माझा सन्मान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महेंद्रसिंग धोनीने काल अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेऊन सर्वांनाच धक्का दिला. धोनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर देशभरातुन धोनीसाठी आभार आणि शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही धोनी आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली रैना,जडेजा, अश्विन, शमी असे अनेक खेळाडू … Read more

7 नंबरची जर्सी रिटायर करा!! यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची BCCI ला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली.धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच त्याच्या संघातील सहकाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी तसेच बॉलीवूड कलाकारांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही धोनीसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीसोबत आतापर्यंत अनेक चांगल्या … Read more

धोनीनं २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी; सुब्रमण्यम स्वामींचा धोनीला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीने कालच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली.परंतु आपण इंडियन प्रीमियर लीग मात्र खेळणार आहोत असही धोनीने नमूद केलं.यातच आता धोनीला चक्क एक वेगळीच ऑफर आल्याच पाहायला मिळत आहे. भाजपचे राज्यसभेचर खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला २०२४ मध्ये … Read more

अशा प्रकारे बॉलीवूड कलाकारांनी मानले धोनीचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर धोनीसाठी पोस्ट सुरू झाल्या आहेत. त्याचे चाहतेही खूप दु: खी झाले आहेत. लोक भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्याचे आभारही मानत आहेत. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही धोनीचे आभार मानले आहेत.धोनीच्या सेवानिवृत्तीवर सेलिब्रेटीने काय म्हटले ते जाणून घेऊया. वरुण धवनने … Read more

शांत असूनही बेदरकारपणे खेळी रचणारा धोनी कायम लक्षात राहील..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MSD स्पेशल | तो आला, त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारंच..!! मराठीतील ही प्रसिद्ध उक्ती भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराला चपखल लागू पडते. महेंद्रसिंग धोनी – कॅप्टन कूल, सर्वोत्तम फिनिशर, खेळाडूंचा कर्णधार, चपळ यष्टीरक्षक, नवोदितांचा मार्गदर्शक आणि चांगला माणूससुद्धा. ही मिळवलेली सगळी विशेषणं धोणीच्या क्रिकेट कारकिर्दीची साक्ष देतात. क्रिकेटचा प्रकार कोणताही असो, … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

महेंद्रसिंग धोनी : मिडल क्लासचा शेवटचा हिरो

MSD स्पेशल | प्रदीप बिरादार हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या भारतीय संघातील धोनी वगळता एक मिडलक्लास भारतीय तरुण म्हणून मी स्वत:ला कोणाशीच तसा रिलेट करू शकत नाही.धोनी लोअर मिडल ऑर्डरला बॅटिंगला येतो. इथं बॅट्समनसमोर दोनच शक्यता असतात. एकतर पिच बॅटिंगसाठी सोप्पीये. त्यामुळे टॉप आॅर्डरनेच पहिली ३५-४० ओव्हर्स खेळून काढलीयेत. त्यामुळे धोनीला वगैरे साहजिक सेट व्हायला … Read more