खुशखबर ! दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द ;ST महामंडळाचा दिलासादायक निर्णय

ST mahamndal

दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच या सणानिमित्त अनेक जण आपल्या आप्तेष्टांची भेट घेत असतात. त्यामुळे रेल्वे आणि बसेस ना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हीच गर्दी लक्षात घेता रेल्वे आणि बसेस यांच्या विभागाकडून ज्यादा गाड्या देखील सोडल्या जातात मात्र प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बाब आता समोर आली आहे. … Read more

प्रवाशांच्या समस्येचे निवारण होणार मिनिटात; ST महामंडळ सुरु करणार ही सोय

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी महामंडळाने प्रवासाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता एसटीच्या प्रवासाबाबत तसेच सेवेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असेल, तर प्रवासाच्या तक्रारीचे निराकरण आता लगेच होणार आहे. यासाठी आता बसमध्ये आगार व्यवस्थापक आणि स्थापन प्रमुखाचे दूरध्वनी लावण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. म्हणजे प्रवास करताना जर प्रवासासंबंधित कोणतीही समस्या असेल तर … Read more

महामंडळाच्या ताफ्यात नवी ‘लालपरी’ दाखल ; प्रवास होणार सुखकारक

ST Bus

एस टी महामंडळाची लालपरी आता नव्या प्रवाहात नवी झाली आहे . राज्यातल्या वाड्या,वस्त्यांवर आजही ही लाल परी आपली चोख सेवा देते. मात्र मागच्या काही दिवसांत लाल परीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मोडकळीस आलेल्या गाड्या , अनियमितता आणि मधेच प्रवासात गाडी बंद पडणे अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून मिळत होत्या. मात्र आता नव्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल … Read more

ST कर्मचाऱ्यांचा संप मागे; मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ

ST Strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ दिवसांपासून सुरु असलेला ST कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कामगार संघटना यांच्यात बैठक पार पडल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघाला. ST कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून हा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना गणेशोत्सवापूर्वी … Read more

Satara News : इलेक्ट्रॉनिक बसेस सोबत सातारा – स्वारगेट प्रवास होणार आरामदायक; किती आहेत दर ? जाणून घ्या

satara news

Satara News : राज्यातले दुसरे सर्वात महत्त्वाचे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुण्यामध्ये शिक्षण आणि नोकरी, कामानिमित्त येणाऱ्यांची काही कमी नाहीये. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे लोक ये जा करत असतात. याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातून देखील अनेक प्रवासी पुण्यासाठी प्रवास करत असतात. सातारा ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक खुशखबर असून एसटी महामंडळाच्या ताब्यात … Read more

Pune News : पुणे विभागातील एसटी ताफ्यातून 72 बस होणार बंद

Pune News : श्रावण महिना सुरू झाल्यापासून भारतामध्ये सणासुदीला सुरुवात होते. लवकरच गणेशोत्सव येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक चाकरमानी आपल्या गावी जात असतात. शिवाय अनेक लोक आपल्या पाहुण्यांच्या गाठीभेटी घेत असतात. त्यानिमित्ताने सणासुदीच्या दिवसात एसटीचा प्रवास आवर्जून केला जातो. मात्र खेडोपाडी जाणाऱ्या एसटीच्या ताफ्यात आता घट होणार आहे विशेषतः पुणे विभागाच्या बाबतीतली एक महत्त्वाची … Read more

नाशिकमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 10 ई बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल

राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या इलेकट्रीक बसेस धावत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात इ बसेस ची संख्या वाढल्यामुळे एस टी चा प्रवास अधिक सुखकर होऊ लागला आहे. २०२१ साली ठरवलेल्या धोरणानुसार राज्य परिवहन महामंडळातील किमान १५ टक्के गाड्या इलेक्ट्रिक प्रकारातील असतील असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यभरात आंलबजावणी करण्यात येत असून महामंडळामार्फत ५१५० इलेक्ट्रिक … Read more

MSRTC Yavatmal Bharti 2024| ST महामंडळात 78 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

MSRTC Yavatmal Bharti 2024

MSRTC Yavatmal Bharti 2024 | विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि नवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत (MSRTC Yavatmal Bharti 2024) एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला आणि पुरुष या पदांच्या … Read more

MSRTC : लालपरी टाकणार कात ! ताफ्यामध्ये दाखल होणार नव्या 2475 बसेस

MSRTC : राज्यातील ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली एसटी बसचं आता लवकरच रुपडं पालटणार आहे. राज्याच्या वाड्या वस्त्यांवर आजही प्रवाशांना वेळेत पोहोचवणारी ‘लालपरी’ आता अत्याधुनिक होणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 2475 नवीन परिवर्तन बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे. सध्या याव्य प्रोटोटाईप च्या निर्मितीचं काम सुरू असून ऑक्टोबर मध्ये नवीन बस (MSRTC) ताफ्यामध्ये दाखल … Read more

MSRTC : साताऱ्यातून लालपरी होणार कालबाह्य ! MSRTC चा महत्वपूर्ण निर्णय

MSRTC : महाराष्ट्राची शान असलेली ‘लालपरी’ राज्याच्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या प्रवाशांकरिता आजही वरदान आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लाल परीला आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. हेच नुकसान भरून काढण्यासाठी MSRTC ने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून साताऱ्यात इलेक्ट्रिक बसेसची सुरुवात करण्यात आली आहे. साताऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नव्या ई बसेसची सेवा सुरू करण्यात येतील अशी … Read more