मुंबई- पुणे प्रवास महागला; नेमकी किती असेल भाडेवाढ?

ST bus ticket increased

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतशी प्रवाश्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याच कारण बनलय गाड्यांची भाडेवाढ. होय ST महाडळाने भाडेवाढ केल्यामुळे इतर खासगी बसेसही भाडेवाढ करत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे. आता त्यातच मुंबई – पुणे हाही प्रवास महागला जाणार आहे. ही भाडेवाढ नेमकी किती असेल ते जाणून घेऊ. … Read more

ST च्या तिकीट दरात मोठी वाढ; दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना झटका

ST Bus Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी म्हंटल कीआपणा सर्वांना सुट्ट्यांची आस लागते आणि बाहेर फिरायला जाण्याची प्लॅनिंगही सुरु होते. त्यामध्ये सर्वात आरामदायकत प्रवास हा ST चा असतो. परंतु सणासुदीच्या या काळातच ST च्या तिकीट दरात तब्बल 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि … Read more

ST स्वच्छतेबाबत महामंडळाचा मोठा निर्णय; 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार तपासणी मोहीम

ST Bus Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ” काय बसस्टॅंड…. काय एसटी….काय स्वच्छता.. सगळीकडेच घाण ” अशी गत ST महामंडळाची आहे. पण या स्थितीत सुधारणा करण्याचा विडा राज्य सरकारने उचल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपासून एसटीबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता एसटी महामंडळाने बसच्या स्वच्छतेबाबतही आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. राज्यातील बस स्थानके स्वच्छ … Read more

महाराष्ट्रातील प्रवाशांना खुशखबर!! आता IRCTC च्या माध्यमातून बुक करा ST बसचे तिकीट

Bus ticket trough IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी बसने (ST Bus) प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. इथून पुढे एसटी बसचे तिकीट आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून म्हणजेच IRCTC द्वारेही बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे काम सोप्प होणार आहे. या सुविधेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत … Read more

पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या ST बसेस रद्द; प्रवाशांचे मोठे हाल

ST Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलक तरुणांवर पोलिसानी केलेल्या लाठीचारामुळे राज्यात वातावरण चांगलंच पेटलं आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलं असून ठिकठिकाणी रास्ता रोको, गाड्यांच्या तोडफोडीची प्रकरणे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस (ST Buses0 बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून औरंगाबाद, जालन्याला … Read more

Ashadhi Ekadashi 2023 : साताऱ्यातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी 108 बसेसची सोय; कोणत्या आगारातून किती बस धावणार?

Ashadhi Ekadashi 2023 ST buses satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आषाढी एकादशी निमित्ताने राज्यभरातील वारकरी पंढरपूरकडे जात आहेत. लाखोंच्या संख्येनं वारकरी पायवारीमध्ये सहभागी होत विठ्ठलाप्रति आपली भक्ती व्यक्त करत आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात 18 जून रोजी आगमन होणार असून जिल्ह्यात पाच दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ … Read more

ST महामंडळात नोकरीची संधी, पात्रता फक्त 10 वी पास; इथे करा अर्ज

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत (MSRTC Recruitment 2023) 100 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मेकॅनिक (मोटार व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर (गॅस व इले.) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने … Read more

आजपासून महिलांना ST प्रवासात 50% सवलत; शासन आदेश जारी

_st travel 50 % discount to womens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. आजपासून महिलांना ST प्रवासात 50% सवलत मिळणार आहे. त्याबाबतचा शासनाचा आदेश जारी झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना ST प्रवासात 50% सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून … Read more

10 वी पास/ ITI केलेल्या तरुणांसाठी ST महामंडळात नोकरीची संधी; इथे करा अर्ज

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास/ ITI केलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, (MSRTC) अंतर्गत ही ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 134 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; MSRTC मध्ये भरती सुरु

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राज्यतील 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. MSRTC मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती सुरु होणार आहे. धुळे एस टी आगारात शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा दाखल करायचा आहे. त्यासाठी खाली पत्ता दिला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 … Read more