Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात अनेक चढ-उतार पहायला मिळत आहेत. मात्र, इतर बाजारांच्या तुलनेत सध्या भारतीय बाजार मजबूत स्थितीत दिसत आहे. बाजारात गुंतवणुकीचे एकमेव उद्दिष्ट चांगला रिटर्न मिळवणे आहे. मात्र, फिनिओटेक्स केमिकल या केमिकल स्टॉकनेही गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न दिला आहे. या … Read more