MHADA ची बंपर लॉटरी ; मुंबईत मिळणार स्वस्तात घरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे तिथे अनेक क्षेत्रातील लोक काम करताना दिसतात. कित्येक वर्ष या शहराच्या ठिकाणी राहिल्यानंतर आपल स्वतःच एक घर असावं , अस वाटत असत. पण घराच्या वाढत्या किंमती तसेच पगारातील तफावत यामुळे घर घेणं शक्य होत नाही. अशा लोकांसाठीच 2025 या नवीन वर्षाची हि बातमी महत्त्वाची ठरणार … Read more

मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार; उभारला जातोय सर्वात उंच केबल ब्रिज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि पुणे हि दोन महत्वाची शहरे असल्यामुळे तिथे वाहतुकीच्या अनेक समस्या उभारतात. या समस्यांवर उपाय करण्यासाठी सरकार विविध योजनांची आखणी करत असते. त्यामुळेच या दोन शहरांदरम्यान होणारा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान करण्यासाठी मिसिंग लिंक केबल ब्रिज प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासातील अंतर तब्बल सहा किलोमीटरने कमी … Read more

मुंबई ते पुणे प्रवास झाला सोप्पा; मिसिंग लिंक प्रकल्पामुळे 30 मिनिटांचा वेळ वाचणार

Mumbai Pune Missing Link Project

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष सुरु होण्याआधीच प्रवाशांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. आता मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 2025 मध्ये प्रत्यक्ष सेवेत येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असून , यामध्ये प्रवासाचा कालावधी तब्बल 30 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आनंदाची बातमी मिळाली … Read more

मुंबईत मिळणार स्वस्त घरे; MHADA चा मोठा निर्णय

mumbai mhada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई एक जागतिक दर्जाचे शहर असून, विविध संस्कृती, संधी आणि जीवनशैलीच्या विविध अंगांनी भरलेले आहे . त्यामुळे ते सर्वांचे आकर्षण स्थान बनले आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आपलं स्वतःच घर असावं , असे बऱ्याच लोकांना वाटत असते. पण घराच्या वाढत्या किमतीमुळे अशा ठिकाणी घर घेणे एक स्वप्नच राहते. या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र … Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; संपूर्ण मुंबईला केली सुट्टी जाहीर

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा होणार आहे. ज्या दिवशी चैत्यभूमी येथे अनेक लोक येत असतात. आणि या लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जाते. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी त्यांनी जाहीर केलेली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

BKC मेट्रो स्टेशनच्या गेटबाहेर लागली मोठी आग, वाहतूक सेवा तात्पुरती ठप्प

BKC Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतून आगीची एक मोठी बातमी समोर आली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मेट्रो स्टेशनच्या गेटबाहेर अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेनंतर मेट्रो सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) हे मेट्रो स्टेशन मुंबईत आहे, जेथे … Read more

महत्वाची बातमी ! आता ट्रेनमधून मर्यादित सामानच नेता येणार ; नवा आदेश जारी

train rule

मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेने नवा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, प्रवाशांचे सामान त्यांच्या संबंधित प्रवासी वर्गासाठी अनुज्ञेय आणि विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांना दंड आकारला जाईल. रेल्वेनेही लोकांना स्थानकांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. नवीन नियम पश्चिम रेल्वेने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘रेल्वे त्यांच्या … Read more

Mumbai Underwater Till 2050 | 2050 पर्यंत संपूर्ण मुंबई समुद्रात बुडणार; धक्कादायक रिपोर्ट समोर

Mumbai Underwater Till 2050

Mumbai Underwater Till 2050 | हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळ देखील आहे. ज्याला भेट देण्यासाठी अनेक लोकल लांब लांब वरून येत असतात. मुंबईला या स्वप्नांची नगरी देखील म्हंटले जाते. मुंबईत गेल्यानंतरच माणूस खऱ्या अर्थाने जीवन काय असते. हे जगायला शिकतो. मुंबईमध्ये गेट वे ऑफ … Read more

Pune To Mumbai New Expressway | मुंबई ते पुणे प्रवास करता येणार अवघ्या 90 मिनिटात; तयार होणार नवीन एक्सप्रेस वे

Pune To Mumbai New Expressway

Pune To Mumbai New Expressway | जे लोक मुंबई ते पुणे दरम्यान रोज प्रवास करतात. त्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भविष्यात जाऊन या दोन्ही शहरात दरम्यानचा प्रवास आणखी सोपा आणि सुलभ होणार आहे. कारण आता मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त दीड तासाच्या अंतरावर करता येणार … Read more

Mumbai To Latur Train : मुंबई ते लातूर साप्ताहिक ट्रेन सुरु होणार; पहा कसा असेल रूट

Mumbai To Latur Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून , त्याला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच लोक शिक्षण , व्यवसाय आणि इतर कारणासाठी या ठिकाणी राहत असल्याचे दिसून येते . प्रवासाला लागणाऱ्या कालावधीमुळे कित्येक लोकांना आपल्या मूळ गावी जाण्याचा योगच येत नाही . त्यात दसरा आणि दिवाळी आली आहे . यासाठीच भारतीय … Read more