Haunted Places : मुंबईतील ‘या’ ठिकाणी आहे भुतांचा वावर; रात्री काय दिवसाही जायची हिंमत होणार नाही

Haunted Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Haunted Places) आज पर्यंत तुम्ही अनेक भूतांच्या कथा ऐकला असाल. वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा अनेक भूतांच्या विविध दंतकथा सांगितल्या जातात. काही ठिकाणी तर भूतांचा ठराविक कालावधी असतो असेही म्हटले जाते. तर काही ठिकाणी गेलेल्या माणसाला झपाटल्याशिवाय भूत काही सोडत नाहीत, असेही सांगतात. यातील अनेक ठिकाणांविषयी तुम्हाला माहीती असू शकते. तर काही … Read more

Mumbai – Pune expressway : मुंबई -पुणे प्रवास होणार सुपर ! मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला जोडणार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे

mumbai -pune

Mumbai – Pune expressway : राज्यातील मुंबईबरोबरच पुणे हेही एक मोठे व्यावसायिक केंद्र आहे. पुण्याहून मुंबई असा दररोज अप-डाऊन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय मुंबईतून पुण्यात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळेच या दोन शहरांना जवळ आणण्यासाठी एक्स्प्रेस वे बांधण्यात आला. मात्र वर्षानुवर्षे वाहनांची वाढती संख्या आणि दोन शहरांमधील वाढती गरज यामुळे या नव्या पर्यायावर … Read more

Tata Hospital For Pet : मुंबईत TATA ग्रुपतर्फे पशु रुग्णालयाची उभारणी; सर्व सुविधांसह लवकरच सुरु होणार

Tata Hospital For Pet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tata Hospital For Pet) अनेकांच्या घरात कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळले जातात. अगदी कुटुंबाचा एक भाग असल्याप्रमाणे हे लोक आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेतात. माणसांसारखे प्राण्यांनाही वेगवेगळे आजार झाल्यास उपचारांची गरज भासते. अशावेळी उत्तम सोयी सुविधांनी समृद्ध पशु रुग्णालय असावे वाटते. ही गरज लक्षात घेऊन टाटा समूहाने मुंबईत पशु रुग्णालय उभारण्याचा निर्णय … Read more

Thane Borivli Twin Tunnel : चांगली बातमी ! बोरिवली-ठाणे बोगदा प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता

Thane Borivli Twin Tunnel

Thane Borivli Twin Tunnel : राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने ठाणे-बोरिवली दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रविवारी ही माहिती दिली. MMRDA ने जारी केलेल्या निवेदनानुसार, ठाणे शहर आणि बोरिवली दरम्यान प्रस्तावित दुहेरी बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (SGNP) जाईल आणि पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडेल. ‘एक्स’ या सोशल … Read more

Mumbai : CIDCO द्वारे मुंबईत सुरू होणार दोन महत्त्वाचे रस्ते प्रकल्प

Mumbai road

Mumbai : मुंबईत नुकताच जानेवारी महिन्यात सर्वात लांब सागरी पुलाचे म्हणजेच अटल सेतूचे उदघाटन करण्यात आले आहे. आता मुंबईच्या विकासात भर घालणारे आणखी नवे दोन रोड समाविष्ट होणार आहेत. या रोडमुळे मुंबईचे ट्राफिक कमी होण्यास मदत होणार आहे. हे दोन मोठे रस्ते प्रकल्प म्हणजे उलवे कोस्टल रोड आणि खारघर कोस्टल रोड. या दोन्ही रोडमुळे निर्माणाधीन … Read more

मराठा आरक्षणाच्या सर्व्हेसाठी गेलेल्या कर्मचारी महिलेला बेदम मारहाण; वांद्रेतील धक्कादायक घटना

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वीच यवतमाळ याठिकाणी मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोन शिक्षकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता पुन्हा एकदा याच घटनेची पुनरावृत्ती मुंबईतील वांद्रेत झाली आहे. या ठिकाणी सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचारी महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच … Read more

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर नियमांचे उल्लंघन नकोच ! 430 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर

Pune-Mumbai Expressway

Pune-Mumbai Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तुम्ही वारंवार प्रवास करता का ? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या मार्गावर प्रवास करीत असताना तब्बल 430 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तुमच्यावर नजर असणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे महत्वाचे आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) वारंवार अपघात होत आहेत. तसेच या मार्गावर नेहमीच जाम असते. या … Read more

महाविकास आघाडीच्या कामाचा जोर वाढला!! आज होणार मुंबईत महत्त्वाची बैठक; ‘हे’ नेते राहणार उपस्थित

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरामध्ये आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सोमवारीच लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर सर्वच पक्षांनी निवडणूकांच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) देखील महत्वाची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी ठीक दोन वाजता नरिमन पॉईंट येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये ही … Read more

Maratha Reservation : समाज म्हणून एकनाथ शिंदेंना आमचा विरोध संपला – मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation Jarange Shinde

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं असून मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मध्यरात्री उशिरा मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी सरकारचा नवा अध्यादेश मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला. यामुळे मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. यानंतर आता समाज म्हणून एकनाथ शिंदेंना … Read more

सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस; आझाद मैदानावर उपोषण करण्यास नकार

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Aarakshan) एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषण करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला घेऊन मनोज जरांगे आझाद मैदानावर आपल्या मराठा बांधवांना घेऊन ठिय्या आंदोलन करणार होते. या आंदोलनासाठी … Read more