मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात नवी Update ; मिळणार ‘या’ सुविधा

dhravi

मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकांमध्ये चांगलंच रणकंद झालेलं पाहायला मिळालं. त्यानंतर अनेक आश्वासनही दिली गेलेली पाहायला मिळाली मात्र आता याच संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार धारावी सर्वेक्षण वेगाने सुरू असून आतापर्यंत येथील 25000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार रहिवाशांच्या पात्रता आणि … Read more

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, खुद्द नितीन गडकरी यांनी दिली माहिती

nitin gadakri

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. त्यातही वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आणि रस्ते उत्तम करणे यामध्ये देखील नितीन गडकरी यांचे प्लॅन गेम चेंजर ठरलेत यात शंका नाही. आता राज्याची राजधानी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तसंच इतरही काही प्रकल्प … Read more

काय सांगता ! BEST च्या ताफ्यातून 262 बसेस रद्द ? प्रवाशांचे होणार हाल

BEST Mumbai

मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये ज्या प्रमाणे लोकल सेवेचे खूप मोठे योगदान आहे अगदी त्याच प्रमाणे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये बेस्टचं देखील मोठ योगदान आहे. दररोज हजारो प्रवासी बेस्ट न प्रवास करत असतात. मात्र आता बेस्ट बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बेस्ट ला वेटलीज सर्विस देणाऱ्या एका कंपनीने एकाच वेळी एक दोन नाही तर तब्बल … Read more

मुंबईकरांना मेट्रो -3 भावली ! पहिल्याच दिवशी 15 हजार प्रवाशांनी केला प्रवास

mumbai metro 3

मुंबईच्या धकाधकीत काल दिनांक 7 ऑक्टोबर रोजी मुंबईकरांनी पहिल्या भूमिगत मेट्रोमधून सफर करीत आनंद घेतला. अगदी पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी मेट्रोला दमदार हजेरी लावली असून मिळालेल्या आकडेवारीनुसार तब्बल 15 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. नव्या मेट्रोमुळे लोकलच्या धक्क्यापासून साहजिकच मुंबईकरांची सुटका होणार आहे. शिवाय रत्यावरील वाहनांची गर्दी सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी मुंबईकरांचा प्रवास … Read more

CIDCO च्या नवी मुंबईतील घरांची सोडत कधी ?

cidco new mumbai

मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घर घ्यायचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या संस्था म्हणजे म्हाडा आणि सिडको. म्हाडासाठी 2030 घरांची सोडत आधीच जाहीर झाली आहे. मात्र सिडकोसाठी नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरच्या घरांची सोडत ही 7 ऑक्टोबरला होणार होती. यापूर्वी ही सोडत 2 ऑक्टोबरला निघणार होती तारीख बदलली असली तरी 7 ऑक्टोबरला देखील ही सोडत निघेल की नाही याबाबत शंका … Read more

मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आज पासून प्रवाशांसाठी खुली ; कसे आहे वेळापत्रक ?

mumbai metro 3 timetable

मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर आहे. तुम्हाला जर ऑफिस च्या कामासाठी लोकलचे धक्के खात जावे लागत असेल तर त्यातून तुमची सुटका होणार आहे. कारण मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कुलाबा ते आरे मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शनिवारी म्हणजेच दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून त्यांनी या या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला … Read more

मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर ; लोकलच्या फेऱ्या वाढणार, आता12 नाही 15 डब्यांची लोकल

mumbai local railway

मुंबई लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. पण मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे काही सोपं काम नाही. कारण लोकलची गर्दी… नवख्या माणसाला तर लोकलने प्रवास म्हणजे नको रे बाबा ! असे होईल मात्र लोकलच्या प्रवाशांचा प्रवास हा सुखकर व्हावा त्यांना कोणताही अडथळा प्रवास करताना येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. मध्य रेल्वेने मागच्या काही … Read more

कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी 770.49 कोटी मंजूर ; गडकरींची माहिती

kalamboli junction

राज्यभरामध्ये अनेक महत्त्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या शहरांना छोट्या शहरांशी जोडणं आणि औद्योगिक आणि आर्थिक प्रगती करणे हा सरकारचा महत्त्वाचा उद्देश आहे. रस्ते प्रकल्पांच्या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आता हाती आली असून मुंबई जवळच्या कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी 770.49 कोटी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी … Read more

रविवार पासून मुंबईत धावणार अंडरग्राउंड मेट्रो-3 ; किती असेल तिकीट ?

mumbai metro -3

मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर आहे. तुम्हाला जर ऑफिस च्या कामासाठी लोकलचे धक्के खात जावे लागत असेल तर त्यातून तुमची सुटका होणार आहे. कारण मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कुलाबा ते आरे मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शनिवार म्हणजेच उद्या दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार … Read more

दिलासादायक ! मुंब्रा-कळव्यातील नागरिकांचा लोकल प्रवास ‘फास्ट’ होणार

mumbra-kalva local

मुंबई लोकल ही मुंबईकरांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मुंबईकरांचे जीवन हे लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असते . मात्र मागच्या काही दिवसांमध्ये लोकलच्या प्रवाशांची संख्या खूपच वाढली आहे. त्यामुळे लोकल मधून प्रवास करताना अगदी धक्काबुक्की करीत प्रवास करावा लागतो. लोकलच्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा असे प्रयत्न रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. आता मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि … Read more