बेस्टला मिळाली महापालिकेची मदत; दिला 500 कोटींचा आधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बेस्ट (BEST) ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. परंतु मागच्या काही वर्षांपासून बेस्टची स्थिती ही खालवली होती. यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांची देणी थांबली होती. ही एकूण सर्व स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने बेस्टला तब्बल 500 कोटींची मदत केली आहे. या मदतीचा फायदा बेस्टला होणार आहे. बेस्टच्या प्रवाश्यांची … Read more

Trans Harbour Link : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकबाबत मोठी अपडेट; या दिवशी मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार??

Trans Harbour Link Update

Trans Harbour Link | एकीकडे अयोध्येतील राम मंदिराच्या उदघाटनाची ओढ लागलेली असताना दुसरीकडे मुंबईतील शिवडी न्हावाशेवा सागरी सेतुचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 जानेवारीला करतील अशी शक्यता आहे. राज्य सरकार त्यादृष्टीने हालचाली करत आहेत. त्यामुळे 12 तारखेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नागरिकांच्या सेवेत रुजू होणार का असा प्रश्न पडला आहे. याबाबत जाणून घेऊयात. … Read more

Mumbai To Ayodhya Flight : राम भक्तांनो, ‘या’ तारखेपासून मुंबई- अयोध्या विमानसेवा सुरु होणार

Mumbai To Ayodhya Flight (1)

Mumbai To Ayodhya Flight । सध्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उदघाटनाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. येत्या 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात राम भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यापूर्वी 30 डिसेम्बरला अयोध्या येथील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकापर्ण नरेंद्र मोदी करणार आहेत. आता अयोध्येत … Read more

Mumbai Metro : मुंबईकरांना मिळणार नवीन मेट्रो; कसा असेल रूट जाणून घ्या

Mumbai Metro Kalyan Taloja

Mumbai Metro | मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना नवीन मेट्रो मार्ग मिळणार आहे. मुंबईचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी मेट्रोचा मार्ग निवडला जात आहे. कल्याण- तळोजा मेट्रो 12 मार्गिकेचे काम लवकरच सुरु होणार असून या नवीन मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सोयीचा होणार आहे. लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लोकल सुद्धा प्रवाश्यांनी तुडुंब भरलेली असते. या … Read more

मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार; प्रवाशांचे होतायंत हाल

Mumbai Local Train Mismanagement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी बघून अनेकांना घाम फुटेल. त्यामुळेच मुंबईकरांच्या सेवेत AC लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र एसी लोकलचे तिकीट साधारण लोकलच्या फर्स्ट क्लास तिकिटापेक्षाही अधिक असल्याने सामान्यांना त्याचा फायदा फार होऊ शकलेला नाही. तरी देखील साध्या लोकल गाडय़ांना मोठी गर्दी असल्याने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असलेली कुटुंबे खिशाला … Read more

Coastal Road वर उभारण्यात आली 8.5 KM लांबीची संरक्षक भिंत

Coastal Road

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईला वाहतूक कोंडी पासून मोकळा श्वास घेता यावा यादृष्टीकोनातून मुंबई शहरासाठी कोस्टल रोडची निर्मिती करण्यासाठी परवानगी देण्यात आली त्यासाठी ऑक्टोबर 2018 पासून कोस्टल रोडचे काम सुरु करण्यात आले आहे. आजतागायत कोस्टल रोडचे (Coastal Road) बरेचसे काम पुर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबरीने साडेदहा किमी लांबीच्या या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, या … Read more

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; BMC ने घेतला पाणी कपातीचा निर्णय

BMC water cut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई शहरवासीयांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. तसा निर्णयच बृहन्मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. मलबार हिल येथील जलाशयाच्या दुरुस्तीचे काम महाननगर पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले आहे. त्यासाठी जलाशयाची पाहणी करून त्यानुसार दुरुस्ती संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी IIT पवई येथील तज्ञ प्राध्यापक व महानगरपालिकेचे अधिकारी व अभियंते … Read more

मुंबईतील रस्त्यावर वाहनांच्या वेगाला मर्यादा; गाडी चालवताना घ्या काळजी

Mumbai vehicles Speed limit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई शहर व उपनगर परिसरात ट्रॅफिकची समस्या नवी नाही. यातच आता नव्याने बांधलेले रस्ते आधुनिक गाड्या व तरुणाई मध्ये असलेली वेगाने वाहने चालवण्याची इर्षा यामुळे अनेकदा ट्रॅफिक असलेल्या ठिकाणी अपघात होतात. व अपघातग्रस्ताना लवकर मदत मिळणे अशक्य होते. तसेच वाहतूक सुरळीत पद्धतीने मार्गक्रमण करू शकत नाही व लोकांना अनेकदा त्रास होतो. … Read more

मुंबईकरांनो, डबल डेकर AC बसेसचा घ्या मनसोक्त आनंद; मिळतात ‘या’ खास सुविधा

Mumbai Double Decker Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई मध्ये नवीन जाणाऱ्या प्रवाश्याला कुतूहल आहे ते बेस्टच्या डबलडेकर बसेसच …. डबलडेकर बसेस मुळे मुंबईची नवी ओळख निर्माण झालेली आहे. पण बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर बसेसची वयोमर्यादा संपल्याने आता त्याजागी नवीन इलेक्ट्रिकल डबल डेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात आल्या आहेत. सुरुवातीला मुंबई शहरात डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावल्यानंतर आता पूर्व व … Read more

‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ 25 डिसेंबरला खुला होण्याची शक्यता

Mumbai Trans Harbor Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठा सागरीपूल असणारा मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट मुंबईकरांसाठी लवकरच सुरु करण्यासाठी शासनाकडून पाऊले टाकली जात आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA ) मुंबई ट्रान्सहर्बर लिंक प्रकल्पाचे संचालन आणि देखभालीसाठी अनुभवी कंपन्यांकडून जागतिक निविदा आमंत्रित केल्या आहेत. त्यानुसार हा मार्ग सुरु करण्यासाठीचा महत्वाचा टप्पा पुर्ण केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या … Read more