कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी 770.49 कोटी मंजूर ; गडकरींची माहिती

kalamboli junction

राज्यभरामध्ये अनेक महत्त्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या शहरांना छोट्या शहरांशी जोडणं आणि औद्योगिक आणि आर्थिक प्रगती करणे हा सरकारचा महत्त्वाचा उद्देश आहे. रस्ते प्रकल्पांच्या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आता हाती आली असून मुंबई जवळच्या कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी 770.49 कोटी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी … Read more

रविवार पासून मुंबईत धावणार अंडरग्राउंड मेट्रो-3 ; किती असेल तिकीट ?

mumbai metro -3

मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर आहे. तुम्हाला जर ऑफिस च्या कामासाठी लोकलचे धक्के खात जावे लागत असेल तर त्यातून तुमची सुटका होणार आहे. कारण मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कुलाबा ते आरे मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शनिवार म्हणजेच उद्या दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार … Read more

दिलासादायक ! मुंब्रा-कळव्यातील नागरिकांचा लोकल प्रवास ‘फास्ट’ होणार

mumbra-kalva local

मुंबई लोकल ही मुंबईकरांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मुंबईकरांचे जीवन हे लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असते . मात्र मागच्या काही दिवसांमध्ये लोकलच्या प्रवाशांची संख्या खूपच वाढली आहे. त्यामुळे लोकल मधून प्रवास करताना अगदी धक्काबुक्की करीत प्रवास करावा लागतो. लोकलच्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा असे प्रयत्न रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. आता मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि … Read more

नवरात्रीला घ्या रात्री उशिरापर्यंत गरबा, दांडियाचा आनंद ! मुंबई मेट्रो चालवणार जादा फेऱ्या

mumbai metro

येत्या 3 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दांडिया , गरबा चे आयोजन केले जाते. म्हणूनच प्रवाशांची सोय व्हावी याकरिता मुंबई मेट्रो कडून जादा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. MMRDA चे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी याबाबतची घोषणा केली आहे ‘या’ काळात अतिरिक्त मेट्रो धावणार रात्री उशिरा … Read more

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या समुद्री बोगद्याबाबत आली अपडेट ; NHSRCL ने दिली माहिती

bullet train mumbai

राज्यभरात महत्त्वाचे विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मेट्रो प्रकल्प, रस्ते प्रकल्प, पूल बांधणी यांचा समावेश आहे. यातच राज्य सरकारचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन चे काम देखील वेगाने सुरू असून सध्या याची काय परिस्थिती आहे याची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत. नॅशनल हायस्पीड रेल कॉरीडॉर … Read more

न्यायव्यवस्थेचे संघीकरण झालंय; तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर संजय राऊत कडाडले

Sanjay Raut Jail (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) याना माझगाव सत्र न्यायालयाने १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी … Read more

मुंबईत विकसित होणार मरीना आणि कल्चरल प्लाझा ; MMRDA कडून सुधारित आराखडा तयार

mumbai marina

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एमएमआरडीए प्राधिकरणाची 158 वी बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकीच एक असलेल्या दक्षिण मुंबईतील बॅकबे रिक्लेमेशन योजनेतील ब्लॉक तीन आणि चार यांचा कायापालट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने या योजनेचा सुधारित आराखडा तयार केला आहे. समुद्रात भराव करण्यात येणार सुधारित … Read more

Sanjay Raut Jail : संजय राऊतांना पुन्हा तुरुंगवास!! या प्रकरणी कोर्टाची कारवाई

Sanjay Raut Jail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) याना माझगाव सत्र न्यायालयाने १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवण्यात आले असून त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागणार आहे. आयपीसीच्या कलम … Read more

बदलापूर-नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनिटांत गाठता येणार; नव्या महामार्गाच्या अहवालाला मान्यता

mumbai news

राज्यभरामध्ये विविध रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येत असून प्रामुख्याने मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यापासून ते अगदी उपनगरांपासून मुख्य शहराची कनेक्टिव्हिटी वाढवण्यापर्यंतच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई शहराच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची नवी मुंबई आणि मुंबईला थेट जोडणी करण्यात येणार आहे. म्हणजेच मुंबईची कनेक्टिव्हिटी … Read more

केवळ 22 मिनिटांत गाठता येणार आरे ते बीकेसी ; लवकरच सुरु होणार मुंबई अंडरग्राउंड मेट्रो

mumbai metro

मुंबईत वाहतुकीची समस्या मोठी आहे. मुंबईकर हे वाहतुकीसाठी लोकल आणि ‘बेस्ट’ चा वापर करतात मात्र अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. मात्र आता मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर असून लवकरच मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो सुद्धा सुरू होणार आहे. याबाबतची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या एमडी अश्विनी भिडे यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात … Read more