दादर रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक बदलले

Dadar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दादर म्हणलं की डोळ्यासमोर येते ती प्रचंड लोकांच्या गर्दीने भरलेला प्लॅटफॉर्म. मुंबई मधील सर्वाधिक गर्दी असणारे स्थानक म्हणजे दादर आहे. येथे पूर्व – पश्चिम रेल्वे स्थानक असल्यामुळे प्रवाश्यांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे प्रवाश्यांचा गोंधळही उडतो. म्ह्णून येथील फलाट क्रमांक बदलण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत्या. आता काल म्हणजेच 9 डिसेंबर दादर … Read more

नवी मुंबईतून कल्याण डोंबिवलीचा प्रवास करा केवळ 10 मिनिटांत

Navi Mumbai to Kalyan Dombivli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई आणि मुंबईचा प्रवास म्हणजे प्रचंड गर्दी आणि आणि ट्राफिकची डोकेदुखी असते. त्यामुळे मुंबईकर नेहमी आपला प्रवास कसा सोयीचा आणि कमी वेळात होईल असे वाटत राहते. सरकार कडून सुद्धा सातत्याने यासाठी प्रयत्न सुरु असतात. सध्या संपूर्ण देशात रस्ते वाहतुकीचे काम मोठ्या जोमाने सुरु आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी … Read more

मुंबईच्या सेंट्रल बस स्थानकाचा होणार कायापालट; कोणती कामे केली जाणार?

Mumbai Central Bus Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी. जिथे लाखो लोक स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातात. त्यामुळे येथून इतर ठिकाणी ये – जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे येथे असलेल्या सेंट्रल बस स्टॅन्डचे नूतनीकरण करण्याची चर्चा होती. त्यामुळे या स्थानकाचा कायापालट करण्यासाठी या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुंबईच्या सेंट्रल बस स्थानकाचे नूतनीकरण … Read more

60 टक्के लोक सोडणार मुंबई? काय आहे यामागील कारण?

Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई (Mumbai) म्हंटल की आपल्याला आठवते ती स्वप्ननगरी. जिथे छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे लोक एक स्वप्न उराशी घेऊन जातात आणि त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी धडपडतात. अनेकजण नोकरीं मिळावी आणि आपण मुंबईत कायमचे राहायला जावे असे स्वप्न घेऊन येतात. परंतु तुम्हाला जर सांगितलं की हे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेले लोक … Read more

दादर रेल्वे स्थानकावर होणार मोठा बदल; प्रवाशांचा गोंधळ आता उडणार नाही

Dadar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील अत्यंत महत्वाच्या अशा दादर स्टेशनवरून (Dadar Railway Station) ये-  जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या स्टेशनवर गर्दी दिसून येते. आता ही गर्दी कमी करण्यासाठी दादर स्टेशनच्या फलाटाचा (प्लॅटफॉर्मचा) विस्तार करण्याचे मध्य रेल्वेने निर्णय घेतला होता. आता हे काम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे. तसेच पश्चिम आणि मध्य … Read more

मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार 700 इलेक्ट्रिक बसेस; प्रवास होणार आरामदायी

mumbai electric bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत राहणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवासासाठी गाड्यांची संख्या वाढवणे हे गरजेचे होते. त्यामुळे मुंबईत इलेक्ट्रिक बसेस येणार याची चर्चा रंगत होती. आता त्यास पूर्ण विराम लागणार आहे. कारण आता मुंबईकरांच्या सेवेसाठी 700 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत आणि त्यामुळे … Read more

मुंबईतील CSMT स्थानकाचे रुपडे पालटणार; 2400 कोटींचा खर्च करण्यात येणार

CSMT Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा पुनर्विकास करण्याच्या चर्चा सुरु होत्या. आता त्यास सुरुवात झाली असून प्रवाश्यांना नवीन सोयीसुविधासह हे स्थानक मिळणार आहे. CSMT स्थानकावरून अनेक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या प्रवश्यांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी हा कायापालट करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून तब्ब्ल 2 हजार 400 कोटींचा निधी दिला आहे. … Read more

एलिफंटा लेणीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

Elephanta Caves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा इतिहास हा प्रचंड मोठा आहे. त्याचबरोर भारताला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे सातासमुद्रापारची पर्यटक पर्यटनासाठी येथे येत असतात. मुंबईत पर्यटनासाठी अनेक अश्या जागा आहेत ज्या फार पूर्वीपासून येथे स्थित आहेत. त्यातील सर्वात प्राचीन आणि बौद्ध भिकुंची ओळख करून देणारी लेणी म्हणजे एलिफंटा लेणी.  एलिफंटा लेणीला (Elephanta Caves) भेट देण्यासाठी अनेक … Read more

Mumbai Airport : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; 1 दशलक्ष डॉलर्सची मागणी

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपणा सर्वांनाचा मुंबईचा 26/11 चा बॉम्बस्फोट माहितीये. यात दहशतवाद्यानी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात देशाने अनेकांना गमावले. आता तुम्हाला वाटत असेल की, हे आम्ही आता का बोलतोय तर मुंबई पोलिसांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांना मुंबई विमनातळ (Mumbai Airport) बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

Electric Water Taxi : मुंबईच्या समुद्रात धावणार इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी; पहा काय आहेत वैशिष्ट्य

Electric Water Taxi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा क्रेज सर्वांमध्ये वाढत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहने हे पर्यावरणासाठी पूरक देखील आहेत. त्यामुळे याची खरेदी ही अधिक होते. आधी इलेक्ट्रिक टू व्हीलर आली मग इलेक्ट्रिक कार आली त्यानंतर इलेक्ट्रिक बस आली असे नवनवीन इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध होऊ लागले. आता तर केवळ रस्त्यावरच इलेक्ट्रिक वाहन धावणार नसून त्याची पोहोच … Read more