Mumbai Local : मुंबईकरांचे पावसाळ्याचे टेन्शन मिटले; पश्चिम रेल्वेने दिली Good News

mumbai local

Mumbai Local : भारतीय दळणवळण व्यवस्थेमध्ये रेल्वेची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यातही मुंबईत रेल्वेला विशेष महत्व आहे. लोकल तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून काम करते. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. आत्ता असलेल्या रेल्वे गाड्यांशिवाय उपनगरांना जोडण्याचे काम रेल्वे विभागाकडून केले जात आहे. रेल्वे प्रशासनाने गोरेगाव ते कांदिवली (Mumbai Local) दरम्यान … Read more

Bengaluru Mumbai Highway : मुंबईला जोडले जाणार ‘टेक हब’ ; देशातील महत्वाकांक्षी प्रकल्प वाचवणार वेळ आणि पैसा

mumbai news

Bengaluru Mumbai Highway : मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी तर आहेच मात्र देशातील एक महत्वाचे शहर म्हणूनही मुंबईचा नावलौकिक आहे. राज्यातील औद्योगिक पाया आणखी भक्कम करण्यासाठी राज्यातील कनेक्टिव्हीटी वाढवणे खूप महत्वाचे आहे. याकरिता रस्ते खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आता राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या मुंबईला टेक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूला (Bengaluru Mumbai Highway) जोडण्यात … Read more

बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू; मुंबईतील प्रकाराने खळबळ

berger mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पौष्टीक पदार्थ सोडून फास्ट फूड खाण्याचे प्रमाण आजकालच्या तरुणाई मध्ये चांगलं वाढलं आहे. वडा पाव, पॅटिस इथपासून ते पिझ्झा, बर्गर, सँडविच खायला सध्याची मुळे वेडी होतात … परंत्तू मुंबईत (Mumbai) रस्त्यावरील बर्गर खाल्ल्याने १० ते १२ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू सुद्धा झाला आहे. … Read more

Firing Outside Salman House : सलमानच्या घरावरील हल्ल्याचा कट कॅनडात शिजला?? समोर आले महत्वाचे अपडेट

Firing Outside Salman House

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार (Firing Outside Salman House) केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या हल्ल्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने ऍक्शन मोड वर आली असून सर्व बाजूनी तपास सुरु आहे. त्यातच आता या गोळीबार प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट कॅनडात … Read more

Mumbai Local : महत्वाची बातमी ! मध्य रेल्वेवर 6 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, ‘या’ वेळेत धावतील लोकल

Mumbai Local : मुंबईमध्ये मुंबईची लोकल ही प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे आजपासून म्हणजे दिनांक 6 आणि 7 एप्रिल ते दिनांक 11 एप्रिल आणि १२ एप्रिल या कालावधीमध्ये मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठरलेल्या कालावधीत हा ट्राफिक ब्लॉक मध्यरात्रीनंतर घेण्यात (Mumbai Local) येणार आहे. मिळालेल्या … Read more

Mumbai Local Mega block : मुंबईकरांनो, उद्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक; आजपासून सहा दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक

Mumbai Mega block

Mumbai Local Mega block : जर उद्या तुम्ही खरेदी निमित्त किंवा इतर करण्यासाठी फिरायला बाहेर जाणार असाल तर ही बातमी आधी वाचून जा. कारण उद्या रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी मध्य रेल्वे कडून मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या गाड्या रद्द करण्यात … Read more

Mumbai News : गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यामुळे वाहतूक कोंडी फुटणार; काही मिनिटात पूर्ण होणार प्रवास

Mumbai News :खरंतर मुंबई मधला प्रवास म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या आणि वेटिंग असा समज झाला आहे. मात्र सध्या मुंबईमध्ये वेगवेगळे रस्ते प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये कोस्टल रोड सह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. अशा अनेक प्रकल्पांचा समावेश यामध्ये आहे. ज्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. शिवाय नागरिकांचा वेळही वाचणार आहे. अशातलाच … Read more

Bandra Worli Sea Link Toll Hike : वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून लागू होणार नवे दर

Bandra Worli Sea Link Toll Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईकरांच्या खिशाला चाप बसणारी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरून प्रवास करणे आता महागणार आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील टोलच्या दरात आता १८ % वाढ (Bandra Worli Sea Link Toll Hike) करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) याबाबतचा निर्णय घेतला असून येत्या … Read more

दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी; मुंबईत एकच खळबळ

Dadar Railway Station Threat Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील प्रवाशांनी सर्वात जास्त गजबजलेलं आणि मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून दादर रेल्वे स्टेशनची (Dadar Railway Station Threat Call) ओळख आहे. याठिकाणी नेहमीच प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र हेच दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. काल मध्यरात्री एका अज्ञात कॉल वरून ११२ या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला आणि मुंबईत … Read more

Mumbai News : मुंबई ठरली आशियातील नवीन अब्जाधीशांची राजधानी; बीजिंगला टाकले मागे

Mumbai News : मुंबई राज्याची आर्थिक राजधानी आहे हे आपल्याला माहिती आहेच मात्र आता मुंबई एका वेगळ्या बाबतीतही आशियामध्ये पुढे आली आहे. मुबई हे असे जादुई शहर आहे जे गरीब श्रीमंत सगळ्यांना आपल्यात सामावून घेते. आता एका अहवालानुसार मुंबई आशियातील नवीन अब्जाधीशांची राजधानी म्हणून उदयास आली आहे. त्यामुळे आता आपण मुंबईला रईसोंका शहर म्हणायला (Mumbai … Read more