Mumbai News : मुंबई ठरली आशियातील नवीन अब्जाधीशांची राजधानी; बीजिंगला टाकले मागे

Mumbai News : मुंबई राज्याची आर्थिक राजधानी आहे हे आपल्याला माहिती आहेच मात्र आता मुंबई एका वेगळ्या बाबतीतही आशियामध्ये पुढे आली आहे. मुबई हे असे जादुई शहर आहे जे गरीब श्रीमंत सगळ्यांना आपल्यात सामावून घेते. आता एका अहवालानुसार मुंबई आशियातील नवीन अब्जाधीशांची राजधानी म्हणून उदयास आली आहे. त्यामुळे आता आपण मुंबईला रईसोंका शहर म्हणायला (Mumbai … Read more

Mumbai News : मुंबई विमानतळावर BEST कडून खास एसी बस सेवा ‘चलो बस’

Mumbai News : मुंबई म्हणजे गर्दीचे ठिकाण हे आपल्याला काही नवे सांगायला नको. मुंबईत विमानतळावरून उतरले की कॅब बुक करणे आणि ती मिळेपर्यन्त वाट पाहणे म्हणजे मोठी मुश्किल असते. शिवाय कॅब चालकांकडून भरमसाठ भाडेही आकारले जाते. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. कॅब बुक करणे आणि त्याची वाट पाहण्याच्या काटकटीपासून मुक्ती मिळणार आहे. कारण BEST कडून … Read more

Mumbai News : अटल सेतूला टक्कर देणार ‘हा’ पूल ; लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'Mankhurd Vashi Bay Bridge'

Mumbai News : यंदाच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये मुंबईमध्ये (Mumbai News) एका महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन झाले. तो प्रकल्प म्हणजे ‘अटल सेतू’. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू अशी ओळख या अटल सेतूची आहे. अटल सेतूचा प्रवास हा अनेकांसाठी फायद्याची बाब ठरली. मात्र अटल सेतूला सुद्धा टक्कर देईल असा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत सुरू होणार आहे. खरंतर हा मार्ग … Read more

Dombivali News: कल्याण-डोंबिवली हून भिवंडी, बदलापूर पर्यंत करता येणार बसप्रवास

Dombivali News: कल्याण-डोंबिवली पालिकेसह लगतच्या महापालिकांचे कल्याण महानगर परिवहन महामंडळ स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. मागच्या दीड वर्षांपासून हा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित होता. मात्र आता महामंडळ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या महामंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर डोंबिवलीचा प्रवासी एकाच बसमधून कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी शहरापर्यंत प्रवास करू शकणार आहे.उलट दिशेने भिवंडीकडून डोंबिवलीपर्यंत (Dombivali … Read more

Fish Aquarium Mumbai : राणीच्या बागेत काचेच्या टनेल मधून अनुभवता येणार रंगीबेरंगी माशांची दुनिया

fish aquarium Mumbai

Fish Aquarium Mumbai : भायखळा येथील राणीच्या बागेत म्हणजेच वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात परदेशातल्या मत्स्यालयांप्रमाणे काचेच्या बोगद्यांमधून प्रवेश करत रंगीबेरंगी मासे आणि समुद्री दुनियेचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी विविध करा सहित जवळपास 60 कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्या राणीच्या बागेतले पेंग्विन्स हे तिथलं मुख्य आकर्षण आहे त्यानंतर आता … Read more

Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर ; महापालिकेकडून 12 उड्डाणपुलांची दुरुस्ती, मजबुती

Mumbai : मुंबईच्या विकासासाठी अनेक नवनवे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. कोस्टल रोड, अटल सेतू , नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईचा कायापालट करतील यात शंका नाही. अशातच आता मुंबई महानगरपालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता मुंबईतील १२ उड्डाणपुलांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मुबईकरांचा (Mumbai) प्रवास सुकर होणार आहे यात शंका … Read more

Uttan Bhyander Virar Sea Bridge : मुंबईत आता उत्तन (भाईंदर) विरार असा सागरी सेतू

Uttan Bhyander Virar Sea Bridge

Uttan Bhyander Virar Sea Bridge : सरकारने मुंबईत विकास कामांचा सपाटा लावला आहे. नुकतेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले. त्यापूर्वी मुंबईच्या विकासात भर घालणारा अटल सेवा सेतू सुरु करण्यात आला. आता पुन्हा एकदा समुद्रावर मार्ग बांधण्यात येणार आहे. एम एम आर डी ए म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने … Read more

Mumbai Floating Hotel : मुंबईची शान वाढवणार ‘फ्लोटेल’ ; रेस्टॉरंट्स, कॅसिनो, बँक्वेट हॉल, शॉपिंग मॉल्सचा असेल समावेश

Mumbai Floating Hotel : मुंबई मध्ये सध्या अनेक विकास प्रकल्प सुरु आहेत. नुकतेच मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले आहे. आता मुंबईच्या सौन्दर्यात आणखी भर पडणार आहे, कारण मुंबई च्या समुद्रात लवकरच तरंगते हॉटेल (Mumbai Floating Hotel) उभे राहणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. हे … Read more

Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याची वाहतूक सुरु ; जाणून घ्या इंटरेस्टिंग गोष्टी

Coastal Road

Mumbai Coastal Road: मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पहिल्या टप्प्यामध्ये वरळी ते मारिन ड्राइव्ह या रस्त्याचा समावेश आहे. त्यामुळे आता धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मार्ग म्हणजेच मुंबई कोस्टल रोडचा काही भाग वाहतुकीसाठी (Mumbai Coastal Road) खुला … Read more

Indian Railways : रेल्वे प्रवासात फुकट्यांना बसला भुर्दंड ; रेल्वेच्या तिजोरीत 157 कोटी रुपयांचा महसूल

Indian Railways

Indian Railways : संपूर्ण भारतभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. रेल्वे प्रवास म्हणजे स्वस्त आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अशी रेल्वेची ख्याती आहे. मात्र अनेक सुखसोयी देणाऱ्या रेल्वे मध्ये फुकट प्रवास करणाऱ्या लोकांची काही कमी नाही. या फुकट्या प्रवाशांनी मात्र रेल्वेच्या तिजोरीत भर घातली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १५७ कोटी रुपयांचा महसूल मागच्या … Read more